विकिपीडिया:Input System
Appearance
(यूनिकोड कन्व्हर्टर मध्ये मराठी कसे टाइप करावे या पानावरून पुनर्निर्देशित)
येथील "मराठी अक्षरांतरण" कळफलक उच्चारपद्धतीचा आहे.चालू करण्याची पद्धत शेजारच्या चित्रात दर्शविल्या प्रमाणे
इंग्रजी कळफलकावरून मराठी उच्चाराप्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. खाली संपूर्ण तक्ता दिला आहे. ही पद्धत ओंकार जोशी यांच्या गमभनवर आधारित आहे.
- त्या खालील इनस्क्रीप्ट पर्याय निवडलात तर इनस्क्रीप्ट पर्याय चालू होईल
हाच कळफलक मराठी विकिपीडियावर वापरावा असे बंधन नाही आपण इतर आपल्या आवडीच्या मराठी यूनिकोड टायपींग पद्धतीसुद्धा वापरु शकता.
मराठी टायपींग कसे चालू करावयाचे अद्यापही समजले नाही, अधिक माहिती
- नवं सदस्य खात मराठीत बनवायचय ? सदस्यनाव नीती आणि माहिती साहाय्य एकदा वाचून घ्या !
- खास करून नवे सदस्य खाते काढताना सदस्यनामात हलंत नाव (अथवा लेखन-चूक) सोडू अथवा नये - ते पूर्ण करावे. उदा. 'योगेश्' असे न सोडता 'योगेश' असे संपूर्ण करावे. अथवा पराग एवजी परग किंवा चव्हाण चे चव्हण असे अपुरे करु नये; अन्यथा पुढच्या वेळेस सदस्याची नोंद (login) करताना तुम्हाला हलंत किंवा तयार करताना सारखे अपुरे नाव टाईप करावे लागेल.
- आपणास मराठी टायपिंग जमू लागले असल्यास:
- अधिक सरावा साठी विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी येथे जा.
- अथवा मराठी विकिपीडियावर लिहिण्या साठी विषय माहिती असल्यास शोध खिडकीत शोधा.
- मराठी विकिपीडियावर लेखना साठी विषय सूचत नसल्यास विकिपीडिया:काय लिहू पहा.
- आपणास एक एक शब्द टायपींगचा सराव करतानाच विकिप्रकल्पास उपयूक्त ठरावे वाटत असल्या इंग्रजी विक्शनरी शब्द कोशात येथे पर्यायी मराठी शब्द भरा.
- आपणास द्रूतगती टायपिंगचा सराव करतानाच आधी पासून लिहिलेले उतारे हवे असल्यास मराठी विकिस्रोत बंधू प्रकल्पाकडे जा.
- आपली मराठी टायपिंग विषयक समस्या अद्याप सुटली नसल्यास विकिपीडिया चर्चा:Input System येथील चर्चा पानावर आपली समस्या मांडा.
कळफलकाबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न