सदस्य चर्चा:Jose77/Archive 1

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Jose77/Archive 1, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Jose77/Archive 1, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,११९ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

HI,

Jesus Christ is called येशु ख्रिस्त in marathi. I am not sure about any other words, though I think church is not translated, and is used as it is... Though I will check and tell you if possible.

Fleiger

Re: Request for Help[संपादन]

Hi Jose77! I know Marathi equivalents for some of the English words you want:

  1. Baptism: बाप्तिस्मा
  2. The Church: चर्च
  3. Holy Bible: पवित्र बायबल

Regards, संकल्प द्रविड 07:17, 25 ऑक्टोबर 2006 (UTC)

Marathi translation[संपादन]

Hi,

I don't know the Marathi translation of all words. Here are some of them,

  • Holy Spirit - दिव्यात्मा
  • Washing of the Feet - पादप्रक्षालन
  • Holy Communion
  • Sabbath Day
  • Salvation - मोक्ष
  • Final Judgement

I don't know what the remaining terms mean. Please elaborate... Amit (अमित) 08:08, 3 नोव्हेंबर 2006 (UTC)


Re: For Help[संपादन]

Hi, Jose77 My English is not good. But I tries to translate articles English to Marathi. I am new here. I heard about "Sabbath Day", and this was related to Jeus(Judaism?). There translate was - Holy Sabbath Day - पवित्र सब्बाथ दिवस (or पवित्र सब्बाथचा दिवस). "Final Judgement"s description was similarly to some moslem lines. Then, I saw there - Final Judgement - अंतिम न्याय. I didn't know about this "True Jesus Church", I will see more at English Wiki. And - Temple is प्रार्थनास्थळ, Church is चर्च. Temple and Church is diffrent, like this Hindus Temple - Deula, Molems - Mosque. But "True Jesus Church" is noun, then this will trasnlate as ट्रू येशू चर्च. Aniruddha Paranjpye ०८:४८, ३० जानेवारी २००७ (UTC)


Welcome back[संपादन]

Welcome back Friend,

अभय नातू ०३:४२, ११ एप्रिल २००७ (UTC)

Thankyou! --Jose77 २३:१२, १० जून २००७ (UTC)

Translation[संपादन]

आठवड्याचा सातवा दिवस (शनिवार - सब्बाथचा दिवस) हा पवित्र दिवस (Holy Day) असून पापप्रक्षालनाचा (sanctification) दिवस आहे. ईश्वराने केलेले सृष्टीचे निर्माण व तिचे रक्षण यांचे या दिवशी स्मरण करून उरलेल्या आयुष्यात शांतता व सुबत्ता लाभावी म्हणून प्रार्थना करावी.

ईश्वराच्या कृपादृष्टीवर (grace of god) जर श्रद्धा (faith) ठेवली तर मोक्ष (salvation) नक्कीच प्राप्त होतो. फक्त धार्मिकता, देवावर विश्वास व मनुष्यांवरचे प्रेम याची गरज आहे.

कौस्तुभ समुद्र ०४:४२, १४ जानेवारी २००८ (UTC)

भाषांतर[संपादन]

जुन्या व नव्या कराराचा समावेश असलेला बायबल हा ग्रंथ देवाने प्रेरित केलेला आहे, हा ग्रंथ म्हणजे एकमेव ग्रांथिक सत्य असून ख्रिश्चनांच्या जगण्यासाठी प्रमाण आहे.

येशू ख्रिस्त, ज्याने मानवरुप धारण केले, पाप्यांच्या मुक्तीसाठी ज्याने क्रुसावर मृत्यू पत्करला, तिसर्‍या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि स्वर्गावर विराजमान झाला. केवळ तोच मानवजातीचा तारणहार आहे, तोच स्वर्ग व पृथ्वीचा निर्माता आहे आणि एकमेव खरा देव आहे.

हेरंब एम. १०:०४, १५ जानेवारी २००८ (UTC)

Translation 2[संपादन]

"येशु ख्रिस्ताचा दुसरा अवतार हा शेवटच्या दिवशी होईल, जेव्हा तो जगाचे परिक्षण करण्यास स्वर्गातून पृथ्वीवर येईल. जे खरोखर सद्वर्तनी आहेत त्यांना अमरत्व प्राप्त होईल व जे पापी आहेत त्यांचा कायमचा विनाश होईल."

"त्याने स्वत: सांगितलेल्या धार्मिक गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर आपल्या वंशजांना या पृथ्वीवर "स्वर्गाचे राज्य" मिळायला काहीच हरकत नाही."

ps. This is just a rough translation, i'll try to make it more nearer to original soon.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:२२, १९ जानेवारी २००८ (UTC)

Thank you Joseph, for your barnstar. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:१८, २३ जानेवारी २००८ (UTC)

Translation[संपादन]

Sorry for late reply.. here is the translation.

Original text: "The Holy Communion is the sacrament to commemorate the death of the Lord Jesus Christ. It enables us to partake of the flesh and blood of our Lord and to be in communion with Him so that we can have eternal life and be raised on the Last Day. This sacrament should be held as often as possible. Only one unleavened bread and grape juice is used".


Translated Text: "पवित्र समागम भगवान येशूच्या मृत्यूच्या आठवणीमध्ये पाळला जातो. हा दिवस आपल्याला ईश्वराचा अंश बनण्यासाठी मदत करतो, त्यामुळे आपले आयुष्य कायमस्वरूपी राहिल व शेवटच्या दिवशी मोक्ष मिळेल. हे संस्कार जितक्या जास्त वेळा होतील तितके चांगले व या संस्कारांसाठी फक्त एक कोंडा रहित पोळी व द्राक्षांचा रस यांचा उपयोग केला गेला पाहिजे."

Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:५०, १३ मे २००८ (UTC)

Dear Joseph, I have translated the last balace para of सत्य येशू प्रार्थनास्थळ. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:२६, १४ मे २००८ (UTC) p.s. Please cast your vote at my RFA here.

Thanks for your support. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:३१, १४ मे २००८ (UTC)