सदस्य चर्चा:Dr. Balkrishna Hari Mali
![]() |
Dr. Balkrishna Hari Mali, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Dr. Balkrishna Hari Mali, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९९,५१५ लेख आहे व २७८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
दृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
-- साहाय्य चमू (चर्चा) १२:२०, २३ फेब्रुवारी २०१७ (IST)
साहाय्य विनंती.
[संपादन]आपण अलिकडे केलेल्या लेखन योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सध्या थोरले शाहू नावाने लेख आहे, तो लेख आपण तयार केलेल्या थोरले शाहू महाराज या लेखात सुयोग्य बदलासहित विलीन करुन पुर्ननिर्देशित करण्याच्या दृष्टीने विचार करावा असे वाटते. छत्रपती शाहू महाराज हा सुद्धा एक वेगळा लेख उपलब्ध असल्याचे दिसते. या लेखांचे एकत्रिकरण आणि नि:संदिग्धीकरण पार पाडण्यास आपली मदत लागेल असे दिसते.
दुसरे शाहू (निःसंदिग्धीकरण) नावाचे निःसंदिग्धीकरण पान मराठी विकिपीडियावर आहे, तेथे जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याबद्दल एक साचा पुर्वी पासून लावलेला आहे. त्या लेखात आपल्या सवडी आणि आवडी प्रमाणे सुयोग्य बदल करुन साहाय्य करावे अशी विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:१८, ४ एप्रिल २०१७ (IST)
आर्य समाजाचे तत्त्वज्ञान आणि उपासना
[संपादन]प्रस्तावना: उत्तर हिंदूस्थानात 19 व्या शतकात विशेष प्रसिध्दीला आलेली सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संघटना म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापना केलेली आर्य समाज संघटना होय. वेदांचा व भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास व त्यावर चिंतन केल्यानंतर स्वामीजींना असे आढळले की ’आर्य लोक खास मर्जीतले लोक होते, वेद हे खास ग्रंथ आहेत. तर हिंदूस्थानची भूमी खास निवडलेली पवित्र भूमी आहे, या श्रध्देवर अवंलबून त्यांनी 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. काही वर्षांनंतर त्यांनी आर्य समाजाचे प्रधान कार्यालय लाहोर येथे हलविले. वेदांचे त्यांनी हिंदी भाषेत भाषांतर केले. शिवाय वेदांवर भाष्य करणारे तीन ग्रंथ लिहिले. 1. हिंदी भाषेत सत्यार्थ प्रकाश. 2. ’वेद भाष्य भूमिका’ या त्यांच्या वेद भाष्याला प्रस्तवना व 3. वेद भाष्य. हे भाष्य यजुर्वेद आणि ऋग्वेदाचा बराच भाग यावर होते. त्यांच्या मते हिंदू धर्म व ज्या वेदांपासून हिंदू धर्म निर्माण झाला ते वेद नित्य, अपरिवर्तनीय, पूज्य आहेत. म्हणूनच स्वामी दयानंदांनी ’वेदांकडे परत चला’, ’सर्व ज्ञानांचे उगमस्थान वेद आहेत’ असा संदेश दिला. ’वेदांकडे परत चला’ याचा अर्थ त्यांच्या मते खÚया वैदिक धर्माचे पुनरूज्जीवन करून राष्ट्रीय भान जागृत करून राष्ट्रीय ऐक्य निर्माण केले पाहिजे असा आहे. दयानंदांनी आपले विचार व आर्य समाजाद्वारे सामाजिक सुधारणा करून हिंदू धर्मांचे खिशन व इस्लाम धर्मांच्या हल्ल्यांपासून सरंक्षण केले.
सदस्य नाव मराठी करणेबाबत
[संपादन]नमस्कार ! माझे सदस्य नाम मराठी भाषेत लिहिता येयील का ? कृपया मदत करा.
बाळकृष्ण माळी १५:५७, २४ फेब्रुवारी २०१८ (IST)
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.