सदस्य:Dr. Balkrishna Hari Mali
मी दुर्मिळ कागदपत्रांचे जतन व संवर्धन करण्याचे काम करतो. मी आजपर्यत जवळ जवळ तीन लाख कागदपत्रे जतन व संवर्धन करून महाराष्ट्र शासनाला दिली आहेत. तसेच ६०० ग्रंथ जतन व संवर्धन करून महाराष्ट्र शासनाला दिली आहेत. हे काम सतत चालू आहे.
अनुक्रमणिका
डॉ. बाळकृष्ण हरी माळी
[संपादन]पिलीव, तालुका - माळशिरस, जि. सोलापूर
जन्म
[संपादन]१७ फेब्रुवारी, १९८५
शिक्षण
[संपादन]एम.ए. पीएच.डी. (इतिहास); एम.लिब. (ग्रंथालयशात्र); एम.ए. (इतिहास व पुरातत्वशास्त्र)
नोकरी
[संपादन]द.भै.फ. दयानंद कला व शास्ञ महाविद्यालय, सोलापूर येथे इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे.
अभ्यास विषय
[संपादन]पुराअभिलेखागार, पर्यटन व वस्तुसंग्रहालय
संशोधन
[संपादन]प्रसिद्ध साहित्य
[संपादन]लेख
[संपादन]संशोधनपर २५ लेख आतंरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरीय प्रकाशित झाले आहेत.तसेच ४ संशोधनपर लेखाचे विविध चर्चा सत्रात वाचन केले आहे.
वृत्तपतीय लेखन
[संपादन]१) वृत्तपत्रीय एकूण २१ लेख विविध दैनिक न्यूज पेपरमध्ये प्रकाशित झाले आहेत.
नियतकालिके
[संपादन]प्रसिद्ध ग्रंथ
[संपादन]१) ऐतिहासिक दुष्टीकोनातून पर्यटन २) वस्तुसंग्रहालय आणि पर्यटन