Jump to content

सदस्य:अश्विनी सुर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडिया

[संपादन]

|


"पुणे तिथे काय उणे"


ही व्यक्ती पुण्यात राहते. अस्सल पुणेकर


लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
सुरेश भट......


आपणच निवडलेल्या वाटांचा , आपल्यालाच विट येतो
नवीन वाटा शोधण्या ईतके आपण कधी धीट होतो
भुरळ घालणारी कोणतीच वाट सरळ नसते
थकलेल्या जीवाला विश्रांतीसाठी मैत्री हीच हीरवळ असते.....

माझे योगदान

[संपादन]

गौरव

[संपादन]

अश्विनी अवॉर्ड्ससाठी वेगळे योगदान द्यावे लागत नाही. आजवरच्या आपल्या योगदानासाठी मी आपल्याला हा बार्नस्टार देत आहे. असेच संपादन चालू राहो ही अपेक्षा. - अभिजीत साठे (चर्चा) १७:४४, २६ जून २०१५ (IST)

उप-संपादकाचा बार्नस्टार
अश्विनी सुर्वे

, मराठी विकिपीडियावरील लेखांमधल्या चुका सुधारून लेख दर्जेदार बनवण्यामधील तुमच्या कामगिरीची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने हा गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.