सदस्य:अनिकेत जोगळेकर/धुळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपल्या कामास शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:२८, २९ जुलै २०१० (UTC)

इलेक्ट्रॉन
280pxसुरुवातीच्या काळातील अनुभव: क्रूकची नळी ऋणभारीत विद्युताग्रातून (डावीकडे) बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनांची साधारणपणे सरळ रेषेत जाणारी शलाका तयार करते. ही शलाका नळीच्या उजव्या टोकाला काचेवर माल्टिज क्रूसाच्या आकारात तयार केलेल्या धनभारीत विद्युताग्राची छाया उत्पन्न करते.
इतिहास
यांनी सुचविला जॉर्ज स्टोनी (१८७४)
शोधक जोसेफ जॉन थॉमसन (१८९७)
सर्वसाधारण माहिती
वर्गीकरण (सांख्यिकीप्रमाणे) फर्मिऑन
संरचना मूलभूत कण
कुळ लेप्टॉन
पिढी पहिली
अन्योन्यक्रिया गुरुत्वाकर्षण, विद्युतचुंबकीय अन्योन्यक्रिया, अशक्त अन्योन्यक्रिया
चिन्ह e-,
प्रतिकण पॉझिट्रॉन
भौतिक गुणधर्म
वस्तुमान ५१०,९९८ ९१८ (४४) keV-c-२
(९,१०९ ३८२ ६(१६)×१०-३१ kg)
विद्युतभार -१ e
(−१,६०२१७६५३(१४)×१०-१९ C)
फिरक १/२
स्थिरता/आयुर्मान स्थिर (४,६.१०२६ वर्षांहून अधिक सरासरी आयुर्मान)
 



लॉरेन्स बर्कली राष्ट्रीय प्रयोगशाळा
बोधवाक्य Bringing science solutions to the world
स्थापना २६ ऑगस्ट १९३१
अर्थसंकल्प $६५२ दशलक्ष
संचालक पॉल अलिव्हिसातोस
कर्मचारी संख्या ४०००
विद्यार्थी संख्या ८००
स्थान बर्कली, कॅलिफोर्निया
चालकसंस्था युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया
नोबेलविजेत्यांची संख्या ११



भौतिकशास्त्रातील सतत लागणाऱ्या काही इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द[संपादन]

integral = समाकल
integration = समाकलन
order (e.g. 1st order, 2nd order) = कोटी
differential = अवकल
differentiation = अवकलन
moment of force = परिबल
dynamics = गतिकी
statics = स्थितिकी
precession = परांचन
isospin quantum number = समपरिवलनांक, समपरिवलन पुंजांक
quantum number = पुंजांक
spin = परिवलन, फिरक
parity = समता
strangeness = विचित्रता
quantum chromodynamics = पुंज रंगगतिकी
quantum flavor dynamics = पुंज स्वादगतिकी
quantum electrodynamics = पुंज विद्युत् गतिकी
dipole moment = द्विध्रुव परिबल
mechanics = यामिकी
fluid mechanics = द्रायुयामिकी
solid mechanics = घनयामिकी
statistical mechanics = सांख्ययामिकी
wave mechanics = तरंग यामिकी
elasticity = स्थितिस्थापकता
quantum field theory = पुंज क्षेत्र सिद्धांत, पुंज क्षेत्रवाद
particle detector = कण अभिज्ञातक
particle collider = कण आघातक
particle accelerator = कण त्वरक, कण वेगवर्धक
force = बल, प्रेरणा
interaction = परस्परक्रिया, अन्योन्यक्रिया
virtual particle = आभासी कण
symmetry = सममिती
similarity = समरूपता
congruency = एकरूपता
gauge symmetry = ग्णितीय सममिती ?? (कृपया अधिक योग्य शब्द शोधावा)
harmonic = हरात्मक
centripetal force = अभिसारी बल, अभिमध्य प्रेरणा
centrifugal force = अपसारी बल, अपमध्य प्रेरणा
cross product=vector product = निरूढी गुणाकार (?)=सदिश गुणाकार
dot product=scalar product = बिंदु गुणाकार=अदिश गुणाकार
clockwise = सव्य
anticlockwise = अपसव्य
speed = चाल
velocity = वेग
acceleration = त्वरन, प्रवेग
displacement = विस्थापन
distance = अंतर
momentum = संवेग
impulse = आवेग
coefficient of restitution = प्रत्यास्थापन गुणांक
inelastic collision = अस्थितिस्थापक टक्कर
perfectly inelastic collision = परिपूर्ण अस्थितिस्थापक टक्कर
dielectric = विद्युत् अपारक
cross-section = काटच्छेद
network = जालक
osmosis = तर्षण
capacity = धारिता
capacitor = धारित्र
conductivity = संवाहकता
permittivity = विद्युत् पार्यता
permeability = चुंबकीय पार्यता
transformation = रूपांतरण
angular momentum = कोनीय संवेग
potential = वर्चस्
scalar = अदिश
vector = सदिश
arbitrary = स्वेच्छ
function = फलन
nuclear = अणुकेंद्रिय
atomic = आणवीय
susceptibility = प्रवणता
D(in electricity) = विद्युत् क्षेत्र प्रवर्तन, विद्युत् विस्थापन
B(in magnetism) = चुंबकीय प्रवर्तन
inertial reference frame = निरूढीय संदर्भ-चौकट, निरूढीय संदर्भ-व्यूह
equilibrium = समतोल


तेस्त्[संपादन]

महाराष्ट्र शासन[संपादन]

कृषि विभाग

कार्यालय – विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती विभाग अमरावती

 कृषि संकुल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रोड, अमरावती

निविदा सूचना सन २०१५ – १६

विभागीय कृषि सहसंचालक, विभाग अमरावती ( दूरध्वनी क्र/फ़ँक्स ०७२१/२५५२४२२, ) यांचे कडून अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्राँपसँप) अंतर्गत किड सर्वक्षण, संगणक प्रचालक व संगण्क प्रणाली मदतनीस यांच्या करारतत्वावरील नेमणुक करीता नोंदणीकृत परवानाधारक मनुष्यबळांच्या सेवा पुरविणा-या संस्थांकडून निविदा मागविण्यात येत आहे.

तसेच किड सर्वेक्षण, संगणक प्रचालक व संगणक प्रणाली मदतनीस यांच्या नेमनूकी करीता खालील तपशिलाप्रमाणे प्रवर्गनिहाय उमेद्वार उपलब्ध करुन देण्यात यावे.

पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्राँपसँप) सन २०१४-२०१५मध्ये मंजूर करण्यात आलेल्या मनुष्यबळाच्या सेवा पुरविणा-या संस्थाधारकांना सुचित करण्यात येते की, त्यांनी सन २०१४-१५ मधील संबंधित जिल्ह्याच्या आर्थिक व्यवहाराबाबतचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे अन्यथा त्यांना अर्जाचा नमुना देण्यात येणार नाही. निविदा प्रक्रियेनुसारनिश्चित केलेल्या मनुष्यबळांच्या सेवा पुरविणा-या संस्था, त्यांचेमार्फ़त उपलब्ध करुन दिलेल्या कामगारांच्या मानधनाच्या जास्तीत जास्त ५ टक्के पर्यंत्च सेवा आकाराची रक्कम देय राहील याची नोंद घ्यावी.