षी चिन्पिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
षी चिन्पिंग
षी चिन्पिंग

चीनचा राष्ट्रप्रमुख
विद्यमान
पदग्रहण
१५ नोव्हेंबर २०१२
मागील हू चिंताओ

चीनचा उप-राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१५ मार्च २००८

जन्म १५ जून, १९५३ (1953-06-15) (वय: ६३)
बीजिंग, चीन
राजकीय पक्ष कम्युनिस्ट पक्ष
धर्म बौद्ध धर्म

षी चिन्पिंग (चिनी: 习近平; जन्म: १५ जून १९५३) हा आशियातील चीन देशाचा सर्वोच्च नेता आहे. तो सध्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष, कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस, चीनचा लष्करप्रमुख तसेच कम्युनिस्ट पक्षाची इतर अनेक पदे सांभाळतो. मार्च २०१३ मध्ये चिन्पिंग चीनचा राष्ट्राध्यक्ष बनेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]