चर्चा:शी जिनपिंग
Appearance
सहसा चिनी कम्युनिस्ट राजकारणी स्वतःला निधर्मी म्हणवून घेतात. शी जिनपिंग बौद्ध धर्म पाळत असल्याचा पुरावा मिळेक का?
अभय नातू (चर्चा) १७:३९, १८ जून २०१७ (IST)
भारतातील राजकारणी स्वतःला जसे धर्मनिरपेक्ष म्हणून घेतात घेतात त्याचप्रमाणे चिनी राजकारनी स्वत:ला निधर्मी म्हनवतात. एक एकदा शी जिनपिंग ह्यांची बौद्ध धर्माबाबत श्रद्धा असल्याचं मी एकदा वाचल होतं. शोधतो व देतो. --संदेश हिवाळेचर्चा ११:४२, २१ जून २०१७ (IST)
- वरवर माहिती शोधली असता समजले की, शी ची आई चीनमधील एक उल्लेखनिय बौद्ध अनुयायी आहे परंतु वडील हे कमुनिस्ट (थोडक्यात निधर्मी) होते. आणि जिनपींगवर त्यांच्या कमुनिस्ट पक्षाचा प्रभाव आहे. म्हणून ते बौद्ध असावेत असे वाटत नाही.
--संदेश हिवाळेचर्चा १२:१६, ४ जुलै २०१७ (IST)
- @संदेश हिवाळे:
- शोध घेउन योग्य ते बदल केल्याबद्दल धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) १९:३८, ४ जुलै २०१७ (IST)
धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २०:४९, ४ जुलै २०१७ (IST)