श्यामची आई (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्यामची आई
श्यामची आई (चित्रपट)
दिग्दर्शन प्रल्हाद केशव अत्रे
कथा प्रल्हाद केशव अत्रे
मूळकथा: साने गुरुजी
प्रमुख कलाकार दामूअण्णा जोशी
वनमाला
माधव वझे
संकलन नारायण राव
गीते वसंत बापट
संगीत वसंत देसाई
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ६ मार्च, इ.स. १९५३
अवधी १५२ मि.
पुरस्कार राष्ट्रपती सुवर्णपदक इ.स. १९५३, राष्ट्रीय पुरस्कार इ.स. १९५४

}}

श्यामची आई हा पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आणि इ.स. १९५३ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शिला असून माधव वझे, वनमालादामूअण्णा जोशी या अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत. इ.स. १९५४ साली या चित्रपटाला भारतीय केंद्रशासनातर्फे दिला जाणारा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.