Jump to content

शोभा (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शोभा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख२३ सप्टेंबर 1962 संपादन
मृत्यू तारीख१ मे 1980 संपादन
मृत्यूस्थानचेन्नई संपादन
मृत्युची पद्धतआत्महत्या संपादन
मृत्युचे कारणफाशी संपादन
आईPrema संपादन
वैवाहिक जोडीदारबालु महेंद्र संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषामलयाळम, जर्मन भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, चित्रपट अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1965 संपादन
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री संपादन

महालक्ष्मी मेनन तथा शोभा (२३ सप्टेंबर, १९६२ - १ मे, १९८०:चेन्नई, तमिळनाडू, भारत) ही एक मल्याळी चित्रपट अभिनेत्री होती. तिला वयाच्या १७व्या वर्षी तमिळ चित्रपट पासीमधील भूमिकेसाठी १९७९चा सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय तिला केरळ सरकारसर्वोत्तम बालकलाकार (१०७१), सर्वोत्तम सहायक अभिनेत्री (१९७७) आणि सर्वोत्तम अभिनेत्री (१९७८) हे पुरस्कार मिळाले होते.