शॉर्ट अँड स्वीट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शॉर्ट अँड स्वीट
प्रमुख कलाकार सोनाली कुलकर्णी, रसिका सुनील, हर्षद अतकरी
संगीत संतोष मुळेकर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ३ नोव्हेंबर २०२३



शॉर्ट अँड स्वीट हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील कौटुंबिक नाटक[१] गणेश दिनकर कदम दिग्दर्शित आणि स्वप्नील बारस्कर लिखित चित्रपट आहे. विनोद राव यांच्यासह पायल गणेश कदम यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, रसिका सुनील, श्रीधर वाटसर, अजित भुरे, ओंकार भोजने आणि तुषार खैर यांच्या भूमिका आहेत.[२][३] या चित्रपटात सोनाली कुलकर्णीच्या पालकांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.[४][५]

कलाकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "सुंदर नात्यावर भाष्य करणारा कौटुंबिक चित्रपट 'शॉर्ट अँड स्वीट', टीझर लाँच". लोकमत. 2023-09-27. 2023-12-16 रोजी पाहिले.
  2. ^ "'शॉर्ट अँण्ड स्वीट'मध्ये झळकणार सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा, अशी झाली सिनेमात त्यांची एन्ट्री". महाराष्ट्र टाइम्स. 2023-12-16 रोजी पाहिले.
  3. ^ "'Sshort & Ssweet' teaser: Ganesh Kadam gives us sneak peek into Sonali Kulkarni and Shridhar Watsar starrer-Watch". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2023-09-28. ISSN 0971-8257. 2023-12-16 रोजी पाहिले.
  4. ^ "सोनाली कुलकर्णीच्या आई-बाबांचं सिनेसृष्टीत पदार्पण; 'या' सिनेमात झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत". एबीपी माझा. 2023-10-31. 2023-12-16 रोजी पाहिले."सोनाली कुलकर्णीच्या आई-बाबांचं सिनेसृष्टीत पदार्पण; 'या' सिनेमात झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत". एबीपी माझा. 2023-10-31. Retrieved 2023-12-16.
  5. ^ "Sonali Kulkarni: सोनाली कुलकर्णींच्या आई - बाबांची अभिनय क्षेत्रात एन्ट्री! लेकीसोबत झळकणार या सिनेमात". सकाळ. 2023-10-31. 2023-12-16 रोजी पाहिले.Jadhav, Devendra (2023-10-31). "Sonali Kulkarni: सोनाली कुलकर्णींच्या आई - बाबांची अभिनय क्षेत्रात एन्ट्री! लेकीसोबत झळकणार या सिनेमात". सकाळ . Retrieved 2023-12-16.