Jump to content

शेरलॉक (दूरचित्रवाणी मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेरलॉक (दूरचित्रवाणी मालिका)
दूरचित्रवाणी मालिका, miniseries
शीर्षकSherlock संपादन
वर आधारीतcanon of Sherlock Holmes संपादन
गट-प्रकारcrime television series, detective television series, drama television series संपादन
रचनाकारSteven Moffat, Mark Gatiss संपादन
मूळ प्रसारकBBC One संपादन
मूळ देशयुनायटेड किंग्डम संपादन
मूळ भाषाइंग्लिश भाषा संपादन
आरंभ वेळ२५ जुलै 2010 संपादन
शेवट१५ जानेवारी 2017 संपादन
दिग्दर्शकEuros Lyn, Rachel Talalay, Nick Hurran, Paul McGuigan संपादन
पटकथाMark Gatiss संपादन
संगीतकारDavid Arnold संपादन
निर्माताSue Vertue संपादन
निर्माती कंपनीबीबीसी संपादन
Distributed byनेटफ्लिक्स संपादन
Inspired byThe Private Life of Sherlock Holmes संपादन
आधारित कलाकारआर्थर कोनन डॉयल संपादन
Narrative locationलंडन संपादन
चित्रीकरणाचे स्थानलंडन संपादन
Aspect ratio (W:H)16:9 संपादन
Camera setupsingle-camera setup संपादन
Takes place in fictional universeSherlock Holmes universe संपादन
List of characterslist of Sherlock characters संपादन
List of episodeslist of Sherlock episodes संपादन
वितरणvideo on demand संपादन
RARS rating12+ संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.bbc.co.uk/programmes/b018ttws संपादन
Described at URLhttp://bakerstreet.wikia.com/wiki/Portal:Sherlock_(2010) संपादन
Audio systemstereo sound संपादन
Set in environmentबेट संपादन

शेरलॉक ही सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या शेरलॉक होम्सच्या गुप्तहेर कथांवर आधारित एक ब्रिटिश रहस्यमय गुन्हेगारी नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे. स्टीव्हन मोफॅट आणि मार्क गॅटिस यांनी तयार केलेल्या या मालिकेमध्ये होम्सच्या भूमिकेत बेनेडिक्ट कंबरबॅच आणि डॉक्टर जॉन वॉटसनच्या भूमिकेत मार्टिन फ्रीमन आहेत. २०१० ते २०१७ पर्यंत चार सत्रांच्या या मालिकेत तेरा भाग आहेत आणि एक विशेष भाग १ जानेवारी २०१६ रोजी प्रसारित झाला. ह्या मालिकेतील कथा वर्तमान काळात घडतात.

शेरलॉकची निर्मिती ब्रिटिश नेटवर्क बीबीसी द्वारे केली.[][][] या मालिकेचे चित्रीकरण प्रामुख्याने कार्डिफ, वेल्स येथे झाले आहे. लंडनमधील नॉर्थ गॉवर स्ट्रीटचा वापर होम्स आणि वॉटसनच्या २२२बी बेकर स्ट्रीट निवासस्थानाच्या बाह्य चित्रीकरणासाठी केला आहे.

६६व्या प्राइमटाइम एमी अवॉर्ड्समध्ये तीन श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले: मिनीसिरीजमधील उत्कृष्ट प्रमुख अभिनेता (कंबरबॅच), लघु मालिकेतील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (फ्रीमन) आणि लघु मालिकांसाठी उत्कृष्ट लेखन(मॉफॅट). दोन वर्षांनंतर, त्याने उत्कृष्ट टेलिव्हिजन चित्रपट पुरस्कार जिंकला. याव्यतिरिक्त, ह्या कार्यक्रमाला २०११ मध्ये पीबॉडी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "MASTERPIECE and PBS Announce New "Sherlock" Special to Premiere on January 1". PBS. 25 October 2015. 3 July 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 July 2016 रोजी पाहिले.
  2. "PBS & BBC Ink Multi-Title Co-Production Deal". Variety. 19 January 2015. 18 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 July 2016 रोजी पाहिले.
  3. "BBC, PBS Renew 'Masterpiece' Partnership". The Wrap. 22 February 2010. 19 October 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 July 2016 रोजी पाहिले.
  4. "Masterpiece: Sherlock: A Study in Pink (PBS)". Peabody Awards. May 2011. 2 September 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 August 2016 रोजी पाहिले.