Jump to content

चर्चा:विष्णुसहस्रनाम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विष्णुसहस्रनाम

[संपादन]

@अभय नातू:भारतीय संस्कृती कोश खंड आठवा पृष्ठ ७८८ नुसार दिलेले नाव विष्णुसहस्रनाम असे नाव अधिक योग्आयहे, तर तसे नाव या लेखाला द्यावे असे वाटते. --आर्या जोशी (चर्चा) १०:२१, २६ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]

@आर्या जोशी:, झाले. - अभय नातू (चर्चा) १०:२३, २६ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]

@अभय नातू: धन्यवाद--आर्या जोशी (चर्चा) १०:२५, २६ ऑक्टोबर २०२० (IST)[reply]

@अभय नातू: नमस्कार | या लेखात कुणी संपादक व्यक्तीने जो तक्ता घातला आहे तो इंग्रजीत आहे. काय करावे? भाषांतर करण्यास खूप वेळ लागेल. --आर्या जोशी (चर्चा) ११:५०, ३० ऑक्टोबर २०२० (IST)[reply]

@आर्या जोशी:,
माहिती उपयुक्त वाटते आहे तरी राहू द्यावी व जमेल तसे भाषांतर करावे. इंग्लिश उच्चाराचा रकाना काढला तर चालेल.

@अभय नातू: ठीक आहे. --आर्या जोशी (चर्चा) १०:२२, ७ नोव्हेंबर २०२० (IST)[reply]

अभय नातू (चर्चा) १४:२२, ३० ऑक्टोबर २०२० (IST)[reply]

@अभय नातू:, @आर्या जोशी: नमस्कार, धन्यवाद! माहिती लेखाला अनुसरून आहे. फक्त किचकट आणि वेळखाऊ आहे. सदरील भर घालण्या पूर्वी मी नेट वरून इतरत्र असलेली माहिती पण गोळा केलीय. वाटल्यास इंग्रजी उच्चार काढणे आवश्यक असेल तर काढुया, परंतु प्रत्येक नावाचा मराठी अर्थ लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त वेळ लागेल. संतोष गोरे @Goresm: ठीक आहे. आभार --आर्या जोशी (चर्चा) १०:२२, ७ नोव्हेंबर २०२० (IST)[reply]