"मोझेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ६: ओळ ६:
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://jewishencyclopedia.com/view.jsp?artid=830&letter=M | शीर्षक = मोझेसविषयी ज्ञानकोशीय लेख | प्रकाशक = ज्युइश एन्सायक्लोपीडिया.कॉम | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://jewishencyclopedia.com/view.jsp?artid=830&letter=M | शीर्षक = मोझेसविषयी ज्ञानकोशीय लेख | प्रकाशक = ज्युइश एन्सायक्लोपीडिया.कॉम | भाषा = इंग्लिश }}


[[वर्ग:हिब्रू बायबलाधील व्यक्ती]]
[[वर्ग:हिब्रू बायबलातील व्यक्ती]]
[[वर्ग:इस्लाम धर्म]]
[[वर्ग:इस्लाम धर्म]]
[[वर्ग:बायबल]]
[[वर्ग:बायबल]]

१९:५४, ६ मे २०१२ ची आवृत्ती

मायकेल अ‍ॅँजेलो याने घडवलेले मोझेसचे शिल्प

मोझेस (हिब्रू: מֹשֶׁה , मोशे ; अरबी: موسىٰ , मूसा ;) हा बायबलमध्येकुराणात वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता होता. तोराह ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. ज्यू धर्मातील प्रेषितांमध्ये हा प्रमुख आहे. इस्लामख्रिश्चन धर्मांतही मोझेसला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून १० आज्ञा मिळाल्या होत्या. याला एरन नावाचा भाऊ होता.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • (इंग्लिश भाषेत) http://jewishencyclopedia.com/view.jsp?artid=830&letter=M. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)