"मच्छिंद्रनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्गीकरण शुद्धलेखन
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
[[नवनाथ|नवनाथांपैकी]] एक.
|नाव = मच्छिंद्रनाथ
|चित्र = Swami_Machindranath_Mitmita_Mandir.gif
|चित्र शीर्षक = मच्छिंद्रनाथ
|टोपणनाव =
|धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
|तळटिपा = [[नाथ]] पंथ स्थापना
}}
'''मत्स्येंद्रनाथ''' ऊर्फ '''मच्छिंद्रनाथ''' (जीवनकाळ: [[इ.स.चे ९ वे शतक]] - [[इ.स.चे १० वे शतक]]) [[नवनाथ|नवनाथांपैकी]] एक ''सिद्ध'', योगी होते. ते [[गोरक्षनाथ|गोरक्षनाथांचे]] गुरू होते. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ ही गुरू-शिष्य द्वयी [[हठयोग|हठयोगाचे]] प्रवर्तक असल्याचे मानले जाते. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणार्‍या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणार्‍या ''कौलज्ञाननिर्णय'' नावाच्या [[संस्कृत भाषा|संस्कृत]] ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. [[हिंदू धर्म|हिंदू]] व [[बौद्ध धर्म|बौद्ध]] या दोन्ही धर्ममतांच्या सिद्धपरंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणार्‍या [[नाथ संप्रदाय|नाथ संप्रदायाचे]] ते संस्थापक मानले जातात.


==मंदिरे==
{{नवनाथ}}
* स्वामी मच्छिंद्रनाथ मंदिर, मिटमिटा, [[औरंगाबाद]], [[महाराष्ट्र]]



{{नवनाथ}}
[[वर्ग:नाथ संप्रदायातील व्यक्ती]]
[[वर्ग:नाथ संप्रदायातील व्यक्ती]]

[[de:Matsyendra]]
[[en:Matsyendranath]]
[[gu:મત્સ્યેન્દ્રનાથ]]

२१:५०, ४ नोव्हेंबर २०१० ची आवृत्ती

मच्छिंद्रनाथ

मच्छिंद्रनाथ
धर्म: हिंदू
तळटिपा: नाथ पंथ स्थापना

मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ (जीवनकाळ: इ.स.चे ९ वे शतक - इ.स.चे १० वे शतक) नवनाथांपैकी एक सिद्ध, योगी होते. ते गोरक्षनाथांचे गुरू होते. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ ही गुरू-शिष्य द्वयी हठयोगाचे प्रवर्तक असल्याचे मानले जाते. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणार्‍या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणार्‍या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. हिंदूबौद्ध या दोन्ही धर्ममतांच्या सिद्धपरंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणार्‍या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात.

मंदिरे


नवनाथ
मच्छिंद्रनाथगोरखनाथगहिनीनाथजालिंदरनाथकानिफनाथभर्तृहरिरेवणनाथनागनाथचरपटीनाथ