"आफ्रिकन सॉसेज ट्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
आकारात कोणताही बदल नाही ,  ६ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
No edit summary
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
 
== वर्णन ==
हे झाड २० मीटरपर्यंत वाढते. त्याचे खोड सुरूवातीलसुरुवातील मऊ आणि करडे दिसते.
 
वर्षभर पाऊस पडणाऱ्या ठिकाणी हे झाड सदाहरित असते आणि कमी पावसाच्या प्रदेशात पानगळी असते. त्याची पानं लंबगोल आकाराची २० सेंमी लांब आणि ६ सेंमी रुंद असतात. याची [[फुल]]सुद्धा लांब देठावर गुच्छाने येतात. गडद [[जांभळा|जांभळ्या]] रंगाच्या या फुलांना चांगला वास नसतो. या झाडाला २ फुटांपर्यंत वाढणारी, ५ ते १० किलो वजनाची मातकट रंगाच्या [[दुधी भोपळा|दुधी भोपळ्यांसारखी]] लांब फळं येतात.
८२,४२०

संपादने

दिक्चालन यादी