"लॉरेंझ बल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Migrating 49 langlinks, now provided by Wikidata on d:Q172137 |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[विद्युतचुंबकी]]त [[विद्युत प्रभार]] स्थितीज आणि गतिज अवस्थेत असताना अनुक्रमे [[विद्युत बल]] आणि [[चुंबकी बल]] |
[[विद्युतचुंबकी]]त [[विद्युत प्रभार]] स्थितीज आणि गतिज अवस्थेत असताना अनुक्रमे [[विद्युत बल]] आणि [[चुंबकी बल]] दुसऱ्या प्रभारावर प्रयुक्त करते. त्याचप्रमाणे [[विद्युत क्षेत्र|विद्युत]] आणि [[चुंबकी क्षेत्र|चुंबकी]] [[विद्युतचुंबकी क्षेत्र|विद्युतचुंबकी क्षेत्रा]]तून जाणारा प्रभारबिंदूवर एक बल प्रयुक्त होते जे विद्युत आणि चुंबकी बलाचे मिश्रण असते. ते म्हणजे '''लॉरेंझ बल''' होय. ते पुढीलप्रमाणे दर्शविले जाते. |
||
: <math>\mathbf{F} = q(\mathbf{E} + \mathbf{v} \times \mathbf{B})</math> |
: <math>\mathbf{F} = q(\mathbf{E} + \mathbf{v} \times \mathbf{B})</math> |
||
येथे, |
येथे, |
२३:३२, १९ मार्च २०२२ ची नवीनतम आवृत्ती
विद्युतचुंबकीत विद्युत प्रभार स्थितीज आणि गतिज अवस्थेत असताना अनुक्रमे विद्युत बल आणि चुंबकी बल दुसऱ्या प्रभारावर प्रयुक्त करते. त्याचप्रमाणे विद्युत आणि चुंबकी विद्युतचुंबकी क्षेत्रातून जाणारा प्रभारबिंदूवर एक बल प्रयुक्त होते जे विद्युत आणि चुंबकी बलाचे मिश्रण असते. ते म्हणजे लॉरेंझ बल होय. ते पुढीलप्रमाणे दर्शविले जाते.
येथे,
- F हे लॉरेंझ बल
- q हा विद्युत प्रभार
- E ही विद्युत तीव्रता
- v हा गतिज प्रभाराचा वेग
- B ही चुंबकी प्रतिस्थापना