वेग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भौतिकशास्त्रानुसार वेग (इंग्लिश: Velocity, व्हेलॉसिटी) म्हणजे एखाद्या विशिष्ट दिशेतील चाल होय. चालीतून एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते; तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची शीघ्रता व तिची दिशा या दोन्ही बाबी स्पष्ट होतात. त्यामुळे वेग ही राशी सदिश ठरते.

उदा.: "५ मीटर प्रतिसेकंद" हे मापन अदिश ठरते; कारण ते फक्त वस्तूची चाल दर्शवते. मात्र "पूर्वेकडे ५ मीटर प्रतिसेकंद" असे मापन सदिश ठरते. एवढ्या विशिष्ट कालावधीत स्थानांतर करणार्‍या एखाद्या वस्तूचा सरासरी वेग v खालील सूत्रात मांडला जातो:

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.