विद्युत क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भौतिकीत विद्युत क्षेत्र ही प्रारूप असून, एखादा विद्युत प्रभार दुसर्‍या प्रभारावर जे बल प्रयुक्त करते त्याचे स्पष्टीकरण करते.

गणिती रूप[संपादन]

अवकाशातील एखाद्या बिंदूपाशीचे विद्युत तीव्रता खालीलप्रमाणे दिले जाते:

येथे:

ही विद्युत तीव्रता
ε0 हा हा अवकाश पारगम्यता अथवा विद्युत स्थिरांक
Q हा विद्युत बल प्रयुक्त करणारा विद्युत प्रभार
r हे वस्तूमान Q आणि संदर्भ बिंदूपर्यंतचे अंतर