चुंबकी क्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Hans Christian Ørsted, Der Geist in der Natur, 1854

भौतिकीत चुंबकी क्षेत्र ही प्रारूप असून, एखादा विद्युत प्रभार दुसऱ्या प्रभाराववर जे बल प्रयुक्त करते त्याचे स्पष्टीकरण करते. चुंबकी क्षेत्राचे B-क्षेत्र (चुंबकी प्रतिस्थापना) आणि H-क्षेत्र (चुंबकी तीव्रता) असे दोन प्रकार असून सामान्यपाणे चुंबकी क्षेत्र दर्शविण्यासाठी B-क्षेत्राचा वापर केला जातो