चुंबकी प्रतिस्थापना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चुंबकी प्रतिस्थापना (ह्यालाच कधीकधी चुंबकी क्षेत्रही म्हटले जाते.) हे अवकाशातील प्रयुक्त होणारे चुंबकी प्रवाहाचे मापन आहे. त्याची किंमत आणि दिशा बायो-सवार्ट नियमाने काढली जाते.

गणिती स्वरूप[संपादन]

अवकाशातील एखाद्या बिंदूपाशीचे चुंबकी प्रतिस्थापना खालीलप्रमाणे दिली जाते:

येथे:

ही चुंबकी प्रतिस्थापना
μ0 हा अवकाश पार्यता अथवा चुंबकी स्थिरांक
I ही विद्युत धारा
dl ही विद्युत धाराची दिशा दर्शविणारा रेषा घटक
r हे रेषा घटक dl आणि संदर्भ बिंदूपर्यंतचे अंतर
हे अंतर r चे सदिश एकक