"चकली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३: | ओळ ३: | ||
[[तांदूळ]], [[पोहे]], [[उडीद]] डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा [[जिरे]] व [[धणे]]ही घातले जातात. काही ठिकाणी ही सर्व धान्ये धुवून वाळवतात आणि मग भाजतात. गरम पाण्यात तीळ , तिखट, मीठ, थोडी हळद आणि तेल किंवा लोणी घालून त्यात भाजणी घालून दोन तास झाकून ठेवली जाते. नंतर हलक्या हाताने मळून या गोळ्यांपासून [[सोर्या]] किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम [[तेल|तेलात]] [[तळणे|तळतात]]. खायला कुरकुरीत असणारा हा पदार्थ फराळ म्हणून ओळखला जातो. |

||
चकली हि मैद्याची पण करतात. हि चकली पण चवीला छान लागते. |
|||
== चित्रदालन == |
== चित्रदालन == |
१२:५३, २६ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
चकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. चकली भाजणीपासून बनवतात.
तांदूळ, पोहे, उडीद डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा जिरे व धणेही घातले जातात. काही ठिकाणी ही सर्व धान्ये धुवून वाळवतात आणि मग भाजतात. गरम पाण्यात तीळ , तिखट, मीठ, थोडी हळद आणि तेल किंवा लोणी घालून त्यात भाजणी घालून दोन तास झाकून ठेवली जाते. नंतर हलक्या हाताने मळून या गोळ्यांपासून सोर्या किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम तेलात तळतात. खायला कुरकुरीत असणारा हा पदार्थ फराळ म्हणून ओळखला जातो.
चकली हि मैद्याची पण करतात. हि चकली पण चवीला छान लागते.
चित्रदालन
-
चकली
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |