चकली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भाजणीपासून बनवलेली चकली

चकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. चकली भाजणीपासून बनवतात.

तांदूळ, पोहे, उडीद डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा जिरेधणेही घातले जातात. भाजणी दळून बनवलेल्या भाजणीच्या पिठाची कणीक मळतात. या कणकेचे गोळ्यांपासून सोर्‍या किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम तेलात तळतात.

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.