सदस्य:Nirmala Gadkari

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी निर्मला गडकरी. गोवा विद्यापीठाची विद्यार्थिनी असून गोवा राज्यातील रहिवासी आहे. मला नवीन गोष्टी जाणून घेण्यात फार रस आहे. तसेच, मराठी या माझ्या मातृभाषेची आवड असलेली मी निर्मला गडकरी, मला ‘कथा` या साहीत्यप्रकाराचे वाचन करायला खूप आवडते.