"परभणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५: ओळ २५:
}}
}}


'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ राज्यमहामार्ग जातो.शहरात तुराबुल हक पीर यांची दर्गा आहे.
'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राज्यमहामार्ग जातो. शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारीत दर्ग्यामध्ये झालेल्या मोठा उरूस भरतो.


परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. फेब्रुवारीत दर्गा मध्ये झालेल्या मोठा उरूस भरतो.
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. त्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्नणतात.


==हे सुद्धा पहा==
==हे सुद्धा पहा==
परभणी जिल्ह्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. परभणी पासून जवळच गंगाखेड येथे [[गंगाखेड पासून जवळच धनगरमोहा हे गांव आहे|संत जनाबाईंची समाधी]] आहे. गंगाखेड येथून गोदावरी नदी वाहते.
परभणीपासून जवळच गंगाखेड पासून जवळच धनगरमोहा हे गांव आहे|. येथे [[संत जनाबाईं|जनाबाईची समाधी]] आहे. गंगाखेडजवळून गोदावरी नदी वाहते.


[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]

१७:३१, ५ जुलै २०१८ ची आवृत्ती

हा लेख परभणी शहराविषयी आहे. परभणी जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


  ?परभणी

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° १६′ ००″ N, ७६° ४७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ४०७ मी
जिल्हा परभणी
लोकसंख्या २,५९,१७० (2001)

परभणी शहर हे परभणी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे मुंबई-परभणी-काचीगुडा व परळी-परभणी-बंगलोर रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे हैदराबाद शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राज्यमहामार्ग जातो. शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारीत दर्ग्यामध्ये झालेल्या मोठा उरूस भरतो.

परभणी शहरात मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. त्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्नणतात.

हे सुद्धा पहा

परभणीपासून जवळच गंगाखेड पासून जवळच धनगरमोहा हे गांव आहे|. येथे जनाबाईची समाधी आहे. गंगाखेडजवळून गोदावरी नदी वाहते.