"धनको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
खूणपताका: अमराठी मजकूर
प्रस्तावना
ओळ १: ओळ १:
जो आपल्याकडे असणारे पैसे दुसऱ्याला [[कर्ज|कर्जाने]] देतो त्याला धनको असे म्हणतात. सावकार, बँक, पतपेढी हि धनको ची उदाहरणे आहेत. कर्जाने दिलेल्या रकमेवर जे व्याज मिळते ते धनको चे उत्पन्न असते. बँकेत आपले पैसे ठेवणारा खातेदार हा बँकेचा धनको असतो. तर कर्ज देणारी बँक हि ऋणको म्हणजेच कर्जदार साठी धनको असते.
'''धनको''' हा दुसऱ्याला [[कर्ज|कर्जाने]] पैसे देणारी व्यक्ती किंवा संस्था होय. सावकार, बँक, पतपेढी हि धनको ची उदाहरणे आहेत. कर्जाने दिलेल्या रकमेवर जे व्याज मिळते ते धनको चे उत्पन्न असते. बँकेत आपले पैसे ठेवणारा खातेदार हा बँकेचा धनको असतो. तर कर्ज देणारी बँक हि [[ऋणको]] म्हणजेच कर्जदार साठी धनको असते.


[[वर्ग:बँकिंग]]
[[वर्ग:बँकिंग]]

२१:२३, ४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

धनको हा दुसऱ्याला कर्जाने पैसे देणारी व्यक्ती किंवा संस्था होय. सावकार, बँक, पतपेढी हि धनको ची उदाहरणे आहेत. कर्जाने दिलेल्या रकमेवर जे व्याज मिळते ते धनको चे उत्पन्न असते. बँकेत आपले पैसे ठेवणारा खातेदार हा बँकेचा धनको असतो. तर कर्ज देणारी बँक हि ऋणको म्हणजेच कर्जदार साठी धनको असते.