"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४३१ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
[[चित्र:Pomegranate03_edit.jpg|thumb|डाळिंब]]
[[File:Punica.granatum(01).jpg|thumb|डाळिंबाची झाडे ]]
'''डाळिंब''' [[लाल]] [[रंग|रंगाचे]] एक [[फळ]] आहे. यात [[लाल]] [[रंग|रंगाचे]] अनेक [[पाणी]]दार, [[गोड]] दाणे असतात. वनस्पतीशास्त्रीय नाव "प्युनिकम ग्रॅनाटुम" असे आहे. डाळिंबाला [[संस्कृत]]मध्ये "दाडिम' म्हणतात. हे एक [[पित्त]]शामक [[फळ]] आहे. ही वनस्पती साधारण ३ते ५ मिटर उंच होते. या फळाचा उगम इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान येथे आहे असे मानले जाते.
==उपयोग==
डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. दाडिमाष्टक, दाडिमादि चूर्ण, दाडिमाद्य तेल आदी औषधीत डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास [[जुलाब]] थांबतात{{संदर्भ हवा}}. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.{{संदर्भ हवा}}
==महाराष्ट्रातील जाती==
* '''गणेश''' - बिया मऊ, चव गोड.
==बाह्यदुवे==
* [http://omkarganesha.blogspot.com.au/2013/01/blog-post.html डाळिंब]
* [http://72.78.249.126/Agrowon/20131207/4635199758031785742.htm डाळिंब लागवड कशी करावी?]
[[वर्ग:फळे]]
[[वर्ग:वनस्पती]]
५,१११

संपादने

दिक्चालन यादी