"जलरंगचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 57 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q50030 |
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q50030 |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
[[वर्ग:चित्रकला]] |
[[वर्ग:चित्रकला]] |
||
[[वर्ग:चित्रकलेतील तंत्रे]] |
[[वर्ग:चित्रकलेतील तंत्रे]] |
||
[[stq:Aquarellmoaleräi]] |
१७:३८, ८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती
जलरंग (इंग्लिश: Watercolour / Watercolor, वॉटरकलर ; फ्रेंच: Aquarelle, आक्वारेल ;) हे चित्रकलेतील एक रंगमाध्यम आहे. पाण्यात विद्राव्य, अर्थात मिसळण्याजोग्या, असलेल्या रंगांना 'जलरंग' व अश्या चित्रणपद्धतीला जलरंगचित्रण म्हणतात. सहसा कागदाच्या पृष्ठभागावर वापरले जाणारे जलरंग कधीकधी कॅनव्हास, लाकूड, कापड, चामडे, प्लास्टिक अश्या अन्य पृष्ठमाध्यमांवरही वापरले जातात. चीन, जपान, कोरिया इत्यादी पौर्वात्य देशांमध्ये पाण्यात विद्राव्य असणाऱ्या व सहसा काळ्या किंवा ब्राउन रंगांतील शायांचा वापर करून जलरंगचित्रे चितारायची परंपरा आहे. भारतीय उपखंड, इथिओपिया या प्रदेशांतही जलरंगचित्रणाच्या स्थानिक परंपरा आहेत.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- हँडप्रिंट.कॉम - जलरंगचित्रणाचा मार्गदर्शक (इंग्लिश मजकूर)