"ह्वा ग्वोफेंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hr:Hua Guofeng
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: cs:Chua Kuo-feng
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ १०: ओळ १०:


[[ar:هوا جيو فينج]]
[[ar:هوا جيو فينج]]
[[cs:Chua Kuo-feng]]
[[cy:Hua Guofeng]]
[[cy:Hua Guofeng]]
[[da:Hua Guofeng]]
[[da:Hua Guofeng]]

२२:०७, ६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

इराण दौऱ्यादरम्यान इराणी शाह मोहम्मद रझा पहलवी व फराह पहलवी यांच्यासोबत ह्वा ग्वोफेंग (इ.स. १९७९)

ह्वा ग्वोफेंग (देवनागरी लेखनभेद: ह्वा क्वोफेंग, ह्वा ग्वोफंग, ह्वा क्वोफंग; सोपी चिनी लिपी: 华国锋; पारंपरिक चिनी लिपी: 華國鋒; पिन्यिन: Huà Guófēng) या टोपणनावाने ओळखले जाणारे सू चू (सोपी चिनी लिपी: 苏铸 ; पारंपरिक चिनी लिपी: 蘇鑄 ; पिन्यिन: Sū Zhù) (फेब्रुवारी १६, १९२१ - ऑगस्ट २०, २००८) हे खुद्द माओ त्से-तुंगांनी आपल्या पश्चात चिनी साम्यवादी पक्षाचेचीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी निवडलेले राजकारणी होते. १९७६ साली चौ एन्लायांच्या मृत्यूनंतर ते जनता-प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान निवडले गेले.