चाओ झियांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हे चिनी नाव असून, आडनाव चाओ असे आहे.
चाओ झियांग

चाओ झियांग (पारंपरिक चिनी लिपी: 赵紫阳 ; पिन्यिन: Zhao Ziyang;) (ऑक्टोबर १७, १९१९ - जानेवारी १७, २००५) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील एक ज्येष्ठ राजकारणी होते. १९८० ते १९८७ सालांदरम्यान ते चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे तिसरे पंतप्रधान होते. इ.स. १९८७ ते १९८९ सालांदरम्यान त्यांनी चिनी साम्यवादी पक्षाचे 'सर्वसाधारण सचिव' होते.