चू रोंग्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
हे चिनी नाव असून, आडनाव चू असे आहे.
चू रोंग्जी (इ.स. २००१)

चू रोंग्जी (सोपी चिनी लिपी: 朱镕基 ; पारंपरिक चिनी लिपी: 朱鎔基 ; पिन्यिन: Zhū Róngjī ;) (ऑक्टोबर १, १९२८ - हयात) हे मार्च १९९८ ते मार्च २००३ काळादरम्यान चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे पाचवे पंतप्रधान होते. त्याआधी १९८७ ते १९९१ सालांदरम्यान ते शांघायाचे महापौर व पक्षप्रमुख होते.