"भाऊराव कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{माहितीचौकट अभिनेता |
|||
| पार्श्वभूमी_रंग = |
|||
| नाव = |
|||
| चित्र = |
|||
| चित्र_रुंदी = |
|||
| चित्र_शीर्षक = |
|||
| पूर्ण_नाव = लक्षमण बापुजी कोल्हटकर |
|||
| जन्म_दिनांक = [[मार्च ९]], [[इ.स. १८६३|१८६३]] |
|||
| जन्म_स्थान = [[बडोदे]], [[बडोदे संस्थान, भारत]] |
|||
| मृत्यू_दिनांक = [[फेब्रुवारी १३]], [[इ.स. १९०१|१९०१]] |
|||
| मृत्यू_स्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]] |
|||
| इतर_नावे = भावड्या |
|||
| कार्यक्षेत्र = [[नाटक]] |
|||
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[Image:Flag of India.svg|18px]] |
|||
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], |
|||
| कारकीर्द_काळ = इ.स.१८८२ ते इ.स.१९०० |
|||
| प्रमुख_नाटके = [[संगीत शाकुंतल]], [[संगीत सौभद्र]], [[संगीत रामराज्यवियोग]], [[संगीत शारदा]] |
|||
| प्रमुख_चित्रपट = |
|||
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = |
|||
| पुरस्कार = |
|||
| वडील_नाव = बापुजी |
|||
| आई_नाव = |
|||
| पती_नाव = |
|||
| पत्नी_नाव = |
|||
| अपत्ये = |
|||
| संकेतस्थळ = |
|||
| तळटिपा = |
|||
}} |
|||
लक्ष्मण बापुजी ऊर्फ '''भाऊराव कोल्हटकर''' हे मराठी रंगभूमीवरचे गायकनट होते. त्यांचा जन्म बडोदा येथे ९ मार्च १८६३ ला झाला होता. फारसे न शिकलेले भाऊराव, बडोद्याला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नोकरीला होते. मात्र साधे कारकून असलेल्या भाऊरावाना, बडोद्यातील माणसे गायक म्हणून ओळखत. |
लक्ष्मण बापुजी ऊर्फ '''भाऊराव कोल्हटकर''' हे मराठी रंगभूमीवरचे गायकनट होते. त्यांचा जन्म बडोदा येथे ९ मार्च १८६३ ला झाला होता. फारसे न शिकलेले भाऊराव, बडोद्याला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नोकरीला होते. मात्र साधे कारकून असलेल्या भाऊरावाना, बडोद्यातील माणसे गायक म्हणून ओळखत. |
||
१४:१२, २५ एप्रिल २०१२ ची आवृत्ती
जन्म |
लक्षमण बापुजी कोल्हटकर मार्च ९, १८६३ बडोदे, बडोदे संस्थान, भारत |
---|---|
मृत्यू |
फेब्रुवारी १३, १९०१ पुणे, महाराष्ट्र |
इतर नावे | भावड्या |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | नाटक |
कारकीर्दीचा काळ | इ.स.१८८२ ते इ.स.१९०० |
भाषा | मराठी, |
प्रमुख नाटके | संगीत शाकुंतल, संगीत सौभद्र, संगीत रामराज्यवियोग, संगीत शारदा |
वडील | बापुजी |
लक्ष्मण बापुजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर हे मराठी रंगभूमीवरचे गायकनट होते. त्यांचा जन्म बडोदा येथे ९ मार्च १८६३ ला झाला होता. फारसे न शिकलेले भाऊराव, बडोद्याला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नोकरीला होते. मात्र साधे कारकून असलेल्या भाऊरावाना, बडोद्यातील माणसे गायक म्हणून ओळखत.
अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपल्या नाटकांत स्त्री-भूमिका करण्यासाठी सुंदर रूप आणि गोड आवाज असलेल्या भाऊरावांची निवड केली. भाऊरावांना अभिनयाचे तंत्र गोविंद बल्लाळ देवल यांनी शिकवले. इ.स. १८८२ ते १८८९पर्यंत भाऊराव कोल्हटकरांनी स्त्री भूमिका आणि त्यानंतर १९००पर्यंत सुभद्रेचा अपवाद वगळता, मुखत्वे पुरुष भूमिका केल्या.
- त्यांच्या गाजलेल्या भूमिका
- --
- १८८२मध्ये शाकुंतल नाटकात - शकुंतला
- १८८२ ते १८९७ संगीत सौभद्रमध्ये- सुभद्रा
- १८८४मध्ये रामराज्यवियोगमध्ये - मंथरा
- १८८९मध्ये विक्रमोर्वशीय नाटकात - उर्वशी
- १८९३मध्ये पुंडरीक (नाटक - शापसंभ्रम)
- १८९५मध्ये चारुदत्त (मृच्छकटिक)
- १८८९मध्ये शूरसेन (वीरतनय)
- १८९९मध्ये कोदंड (नाटक - शारदा)
अप्रतिम अभिनयामुळे आणि गोड गळ्यामुळे भाऊराव कोल्हटकर यांच्या भूमिका लोकांना अतिशय आवडत. लोक त्यांना प्रेमाने भावड्या म्हणत. पुरुष भूमिका करताना त्यांच्या चढ्या, पल्लेदार आणि सुरेल आवाजामुळे भूमिकांना चांगला उठाव येई.
अण्णासाहेब किर्लोस्करांच्या मृत्यूनंतर भाऊराव कोल्हटकर किर्लोस्कर नाटक मंडळीचे भागीदार झाले (इ.स.१८८५). त्यानंतर १६च वर्षांनी म्हणजे १३ फेब्रुवारी १९०१ रोजी भाऊराव यांचे पुणे मुक्कामी निधन झाले.
१७ मार्च १९०० रोजी पुण्याच्या आर्यभूषण थिएटरात झालेल्या शारदा नाटकातील कोदंडाची भूमिका त्यांची अखेरची ठरली. त्याच वर्षी मे महिन्यात ते आजारी पडले आणि परत बरे झालेच नाहीत.
"लक्ष्मण बापुजी उर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे चरित्र" हे कुणी अज्ञात लेखकाने लिहून १९०१ साली प्रकाशित केले आहे.