"गुंजन मावळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मावळ म्हणजे सह्याद्री पर्वतातल्या डोंगरावरून उतरणाऱ्या नदीचे ...
(काही फरक नाही)

००:३६, १३ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

मावळ म्हणजे सह्याद्री पर्वतातल्या डोंगरावरून उतरणाऱ्या नदीचे खोरे. गुंजन मावळ म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या बारा मावळांपैकी एक मावळ. हा गुंजवणी नदीच्या खोऱ्याचा प्रदेश म्हणून गुंजन मावळ. याच्या उत्तरेस कानद खोरे, ईशान्येस खेडबारे, पूर्वेस शिवगंगा नदी, अग्नेयेस वेळवंड खोरे, दक्षिणेस हिरडस मावळ, नैर्‌ऋत्य व पश्चिमेस कोकण आणि वायव्येस मोसे खोरे आहे.


पहा : मावळ आणि नेरे, बारा मावळ, जिल्हावार नद्या