Jump to content

"रघुनाथराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४: ओळ २४:
| राजपद_वारस =
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[थोरले सवाइ माधवराव पेशवे]]
| उत्तराधिकारी = [[थोरले सवाई माधवराव पेशवे]]
| वडील = [[थोरले बाजीराव पेशवे]]
| वडील = [[थोरले बाजीराव पेशवे]]
| आई = काशीबाई
| आई = काशीबाई
| पत्नी = आन्नदिबाई
| पत्नी = आनंदीबाई
| इतर_पत्नी =
| इतर_पत्नी =
| पती =
| पती =
| इतर_पती =
| इतर_पती =
| संतती = [[अम्रुतराव्]], [[दुसरा बाजीरावपेशवे|दुसरा बाजीरावपेशवे]]
| संतती = [[अमृतराव]], [[दुसरा बाजीरावपेशवे|दुसरा बाजीरावपेशवे]]
| राजवंश =
| राजवंश =
| राजगीत =
| राजगीत =
ओळ ३८: ओळ ३८:
| तळटिपा =
| तळटिपा =
|}}
|}}
पेशव्यांच्या कुटुंबातील पराक्रमी तसेच वादग्रस्त व्यक्तीमत्व. यांनी १७५० च्या दशकात मराठ्यांचे पंजाब, अफगणिस्तानातील मोहिमेचे नेतृत्व केले. यांच्या कामगीरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.नाना साहेब पेशव्याचा निधन झाल्यावर राघोबा दादा पेशवे होतिल असे सर्वाना वाटले. पण नाना साहेबाचा मोठा मुलगा माधवराव यास पेशवाई ची वस्त्रे देण्यात आली.माधवराव
पेशव्यांच्या कुटुंबातील पराक्रमी तसेच वादग्रस्त व्यक्तिमत्व. यांनी १७५० च्या दशकात मराठ्यांच्या चे पंजाब अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. यांच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले. नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मोठा मुलगा माधवराव यांस पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले.
हे केवळ १६ वयाचे असताना मोठी जबाबदारी दिली गेली होती; तेव्हा राघोबा दादानी त्याना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपती चे आदेश होते.माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने काकाच्या शब्दा बाहेर नव्हते.ते करतील ती पुर्व दिशा असा काही काळ गेला. रघुनाथराव हे अतिशय विचलीत असे व्यक्तीमत्व होते. त्याचा पदरी असलेल्यानी नेहमी चूकिचे सल्ले दिल्याने त्याचा कारवाया वादग्रस्त राहिल्या.विशेषतः सखाराम बापू च्या सल्ल्या मुळे बरयाचदा ते पेशवाई विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी निजामाची मदत घेउन आळेगाव येथे हजर झाले.
रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूंच्या सल्ल्यामुळे बर्‍याचदा ते पेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेऊन आळेगाव येथे पेशवाईविरुद्ध उभे ठाकले.





१९:३७, १ एप्रिल २०११ ची आवृत्ती

रघुनाथराव पेशवे
पूर्ण नाव रघुनाथराव बाजीराव भट (पेशवे)
जन्म डिसेंबर १६, १७२१
पूर्वाधिकारी थोरले माधवराव पेशवे
उत्तराधिकारी थोरले सवाई माधवराव पेशवे
वडील थोरले बाजीराव पेशवे
आई काशीबाई
पत्नी आनंदीबाई
संतती अमृतराव, दुसरा बाजीरावपेशवे

पेशव्यांच्या कुटुंबातील पराक्रमी तसेच वादग्रस्त व्यक्तिमत्व. यांनी १७५० च्या दशकात मराठ्यांच्या चे पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. यांच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले. नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मोठा मुलगा माधवराव यांस पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले. रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूंच्या सल्ल्यामुळे बर्‍याचदा ते पेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेऊन आळेगाव येथे पेशवाईविरुद्ध उभे ठाकले.