"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ २३: | ओळ २३: | ||
९. दुसरे नानासाहेब (गादीवर बसू शकले नाहीत) |
९. दुसरे नानासाहेब (गादीवर बसू शकले नाहीत) |
||
==पेशवाईतील स्त्रिया== |
|||
* आनंदीबाई: रघुनाथराव ऊर्फ राघोबादादांची पत्नी, ओकांचे कन्या |
|||
* गंगाबाई: नारायणराव पेशव्यांची पत्नी, कृष्णाजी हरी साठे यांची कन्या |
|||
* गोपिकाबाई: बाळाजी बाजीराव यांची पत्नी, रास्त्यांची कन्या |
|||
* पार्वतीबाई: सदाशिवरावभाऊंची पत्नी |
|||
* यशोदाबाई: सवाई माधवरावांची दुसरी पत्नी |
|||
* रमाबाई: सवाई माधवरावांची पहिली पत्नी, थत्ते यांची कन्या |
|||
* रमाबाई: थोरले माधवराव पेशवे यांची पत्नी, सोलापूरकर यांची कन्या; ही सती गेली. |
|||
* लक्ष्मीबाई: विश्वासराव यांची पत्नी, नाशिकचे पटवर्धन यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगी हरवली. |
|||
दुसरे बाजीराव यांना ११ बायका होत्या, त्या अशा: |
|||
* भागवतांची कन्या भागीरथीबाई |
|||
* मंडलीक यांची कन्या (थोरल्या)सत्यभामाबाई |
|||
* फडके यांची कन्या राधाबाई |
|||
* वाईकर रास्ते यांची कन्या वाराणशीबाई |
|||
* हरिभाऊ देवधर यांची कन्या कुसूबाई |
|||
* पेंडसे यांची कन्या सरस्वतीबाई |
|||
* अभ्यंकर यांची कन्या (धाकट्या)सत्यभामाबाई |
|||
* मराठे यांची कन्या लक्ष्मीबाई |
|||
* रिसबूड यांची कन्या गंगाबाई |
|||
* आठवले यांची कन्या |
|||
* गोखल्यांची मुलगी. |
|||
==हेसुद्धा पहा== |
==हेसुद्धा पहा== |
२३:०५, २९ मार्च २०११ ची आवृत्ती
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवेच साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती.
पेशव्यांची कारकीर्द
पेशव्यांच्या कारकिर्दीचा काळ असा होता:
१. बाळाजी विश्वनाथ (इ.स.१७१४-१७२०)
२. बाजीराव (इ.स.१७२०-१७४०)
३. बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब (इ.स.१७४०-१७६१)
४. माधवराव बल्लाळ (इ.स.१७६१-१७७२)
५. नारायणराव (इ.स.१७७२-१७७४)
६. रघुनाथराव (अल्पकाळ)
७. सवाई माधवराव (इ.स.१७७४-१७९५)
८. दुसरे बाजीराव (इ.स.१७९६-१८१८)
९. दुसरे नानासाहेब (गादीवर बसू शकले नाहीत)
पेशवाईतील स्त्रिया
- आनंदीबाई: रघुनाथराव ऊर्फ राघोबादादांची पत्नी, ओकांचे कन्या
- गंगाबाई: नारायणराव पेशव्यांची पत्नी, कृष्णाजी हरी साठे यांची कन्या
- गोपिकाबाई: बाळाजी बाजीराव यांची पत्नी, रास्त्यांची कन्या
- पार्वतीबाई: सदाशिवरावभाऊंची पत्नी
- यशोदाबाई: सवाई माधवरावांची दुसरी पत्नी
- रमाबाई: सवाई माधवरावांची पहिली पत्नी, थत्ते यांची कन्या
- रमाबाई: थोरले माधवराव पेशवे यांची पत्नी, सोलापूरकर यांची कन्या; ही सती गेली.
- लक्ष्मीबाई: विश्वासराव यांची पत्नी, नाशिकचे पटवर्धन यांची कन्या; ही पानिपतच्या युद्धप्रसंगी हरवली.
दुसरे बाजीराव यांना ११ बायका होत्या, त्या अशा:
- भागवतांची कन्या भागीरथीबाई
- मंडलीक यांची कन्या (थोरल्या)सत्यभामाबाई
- फडके यांची कन्या राधाबाई
- वाईकर रास्ते यांची कन्या वाराणशीबाई
- हरिभाऊ देवधर यांची कन्या कुसूबाई
- पेंडसे यांची कन्या सरस्वतीबाई
- अभ्यंकर यांची कन्या (धाकट्या)सत्यभामाबाई
- मराठे यांची कन्या लक्ष्मीबाई
- रिसबूड यांची कन्या गंगाबाई
- आठवले यांची कन्या
- गोखल्यांची मुलगी.