Jump to content

"सप्त चिरंजीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
* [[कृपाचार्य]]
* [[कृपाचार्य]]
* [[अश्वत्थामा]]
* [[अश्वत्थामा]]

==प्रातःस्मरणाचा एक श्लोक==

या श्लोकात या सप्तचिरंजीवांची नावे आली आहेत.
'''अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमान्‌ च बिभीषणः ।
कृपः परशुरामश्च सप्तेते चिरजीवनः ॥'''

==मार्कंडेय==

काही प्राचीन ग्रंथात मार्कंडेय ऋषी हाही चिरंजीव असल्याचे म्हटले आहे, मात्र त्याचे नाव या श्लोकात नाही.





२१:३८, १६ मे २०१० ची आवृत्ती

भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये पुढील सात पौराणिक व्यक्ती चिरंजीव मानल्या गेल्या आहेत. यांनाच सप्तचिरंजीव असे म्हटले जाते.

प्रातःस्मरणाचा एक श्लोक

या श्लोकात या सप्तचिरंजीवांची नावे आली आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमान्‌ च बिभीषणः । कृपः परशुरामश्च सप्तेते चिरजीवनः ॥

मार्कंडेय

काही प्राचीन ग्रंथात मार्कंडेय ऋषी हाही चिरंजीव असल्याचे म्हटले आहे, मात्र त्याचे नाव या श्लोकात नाही.