"धनंजय मुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Akshaypatill (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) सुधारणा केल्या व संदर्भ साचे जोडले |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{Infobox officeholder |
|||
{{Infobox officeholder|name=धनंजय मुंडे|image=|minister_from2=२०१९-|predecessor2=|state=महाराष्ट्र|constituency=परळी, महाराष्ट्र विधानसभा|office=महाराष्ट्र शासन|term_start=३० डिसेंबर २०१९|title=मंत्री सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य}} |
|||
|name=धनंजय मुंडे |
|||
⚫ | |||
|image= |
|||
|minister_from2=२०१९- |
|||
|predecessor2= |
|||
|state=महाराष्ट्र |
|||
|constituency=परळी, महाराष्ट्र विधानसभा |
|||
|office=महाराष्ट्र शासन |
|||
|term_start=३० डिसेंबर २०१९ |
|||
|title=मंत्री सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य |
|||
}} |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ ला नाथ्रा, परळी वैजनाथ, बीड येथे [[वंजारी]] कुटुंबात झाला.{{संदर्भ हवा}} त्यांच्या कुटुंबात त्यांची आई रुख्मिणी मुंडे, पत्नी राजश्री मुंडे आणि मुलगी आदिश्री मुंडे आहेत.{{संदर्भ हवा}} मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले.{{संदर्भ हवा}} तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसीस कॉलेज पुणे येथून झाले आहे.{{संदर्भ हवा}} त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ मधून आपली पदवी संपादन केली आहे.{{संदर्भ हवा}} |
||
⚫ | |||
२०२१ मध्ये त्यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेकडून बलात्काराचे आरोप करण्यात आले, नंतर महिलेद्वारे ते आरोप मागे घेण्यात आले.{{संदर्भ हवा}} त्याचबरोबर रेणू शर्मा यांच्या बहिणी पासून परस्पर सहमतीने विवाहबाह्य संबंधातून त्यांना दोन मुलगे असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.{{संदर्भ हवा}} |
|||
== राजकारण == |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
==संदर्भ== |
|||
{{संदर्भयादी}} |
|||
{{DEFAULTSORT:मुंढे, धनंजय}} |
{{DEFAULTSORT:मुंढे, धनंजय}} |
१७:४७, ३० जानेवारी २०२१ ची आवृत्ती
धनंजय मुंडे | |
---|---|
महाराष्ट्र शासन | |
मंत्री सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य | |
Assumed office ३० डिसेंबर २०१९ | |
Constituency | परळी, महाराष्ट्र विधानसभा |
धनंजय पंडितराव मुंडे हे एक मराठी राजकारणी व सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ] यापूर्वी ते महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते.[ संदर्भ हवा ]
वैयक्तिक जीवन आणि शिक्षण
मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ ला नाथ्रा, परळी वैजनाथ, बीड येथे वंजारी कुटुंबात झाला.[ संदर्भ हवा ] त्यांच्या कुटुंबात त्यांची आई रुख्मिणी मुंडे, पत्नी राजश्री मुंडे आणि मुलगी आदिश्री मुंडे आहेत.[ संदर्भ हवा ] मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले.[ संदर्भ हवा ] तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसीस कॉलेज पुणे येथून झाले आहे.[ संदर्भ हवा ] त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ मधून आपली पदवी संपादन केली आहे.[ संदर्भ हवा ]
बलात्काराचे आरोप
२०२१ मध्ये त्यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेकडून बलात्काराचे आरोप करण्यात आले, नंतर महिलेद्वारे ते आरोप मागे घेण्यात आले.[ संदर्भ हवा ] त्याचबरोबर रेणू शर्मा यांच्या बहिणी पासून परस्पर सहमतीने विवाहबाह्य संबंधातून त्यांना दोन मुलगे असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.[ संदर्भ हवा ]
राजकारण
१९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले.[ संदर्भ हवा ] सुरवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते.[ संदर्भ हवा ] त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले.[ संदर्भ हवा ]
पुरस्कार
- दैनिक लोकमतच्या वतीने विधिमंडळातील उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार[ संदर्भ हवा ]
- दैनिक लोकमतच्या वतीने पॉवरफुल राजकारणी पुरस्कार[ संदर्भ हवा ]