"पां.न. राजभोज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९: ओळ ९:
== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे==
* [https://en.m.wikipedia.org/w/index.php?title=P._N._Rajbhoj&oldid=994469986 राजभोज यांच्या बद्दल अतिरिक्त माहिती]


[[वर्ग:१ ली लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:१ ली लोकसभा सदस्य]]

०९:५२, १४ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

पांडुरंग नाथूजी राजभोज (१५ मार्च १९०५ - २ जुलै १९८४) हे एक भारतीय राजकारणी होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी १९५७-६२ दरम्यान राज्यसभेमध्ये बॉम्बे स्टेटचे प्रतिनिधित्व केले.[१]

१९४२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे ते सरचिटणीस होते.[२]

त्यांनी मराठीमध्ये लष्करी पेशा हे पुस्तक लिहिले. १९८४ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना दोन मुलगे व दोन मुलगी होती.[१]

महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार असताना पा.ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, आणि त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली होती.[३]

संदर्भ

  1. ^ a b "RAJYA SABHA MEMBERS BIOGRAPHICAL SKETCHES 1952 - 2003" (pdf). Rajya Sabha Secretariat, New Delhi. p. 3. 15 November 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Dr. Ambedkar and All India Scheduled Castes Federation". 15 November 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "BBC News मराठी".

बाह्य दुवे