Jump to content

"पां.न. राजभोज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''पांडुरंग नाथूजी राजभोज''' (१५ मार्च १९०५ - २ जुलै १९८४) हे एक भारतीय राजकारणी होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी १९५७-६२ दरम्यान [[राज्यसभा|राज्यसभेमध्ये]] [[मुंबई राज्य|बॉम्बे स्टेटचे]] प्रतिनिधित्व केले.<ref name="rs">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://rajyasabha.nic.in/rsnew/pre_member/1952_2003/r.pdf|title=RAJYA SABHA MEMBERS BIOGRAPHICAL SKETCHES 1952 - 2003|publisher=Rajya Sabha Secretariat, New Delhi.|page=3|format=pdf|access-date=15 November 2017}}</ref>
'''पांडुरंग नाथूजी राजभोज''' (१५ मार्च १९०५ - २ जुलै १९८४) हे एक भारतीय राजकारणी होते आणि [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी|डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी]] होते. त्यांनी १९५७-६२ दरम्यान [[राज्यसभा|राज्यसभेमध्ये]] [[मुंबई राज्य|बॉम्बे स्टेटचे]] प्रतिनिधित्व केले.<ref name="rs">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://rajyasabha.nic.in/rsnew/pre_member/1952_2003/r.pdf|title=RAJYA SABHA MEMBERS BIOGRAPHICAL SKETCHES 1952 - 2003|publisher=Rajya Sabha Secretariat, New Delhi.|page=3|format=pdf|access-date=15 November 2017}}</ref>

१९४२ मध्ये [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय [[शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन]]चे ते सरचिटणीस होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mulnivasiorganiser.bamcef.org/?p=257|title=Dr. Ambedkar and All India Scheduled Castes Federation|access-date=15 November 2017}}</ref>

ओळ ५: ओळ ५:
त्यांनी मराठीमध्ये ''लष्करी पेशा'' हे पुस्तक लिहिले. १९८४ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना दोन मुलगे व दोन मुलगी होती.<ref name="rs">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://rajyasabha.nic.in/rsnew/pre_member/1952_2003/r.pdf|title=RAJYA SABHA MEMBERS BIOGRAPHICAL SKETCHES 1952 - 2003|publisher=Rajya Sabha Secretariat, New Delhi.|page=3|format=pdf|access-date=15 November 2017}}</ref>

महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार असताना पा.ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, आणि त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली होती.
[[महाराष्ट्र विधान परिषद|महाराष्ट्र विधान परिषदेत]] आमदार असताना पा.ना. राजभोज यांनी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ|मराठवाडा विद्यापीठाचे]] [[नामांतर आंदोलन|नामांतर]] करावे, आणि त्यास [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली होती.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-42662010|title=BBC News मराठी|language=mr}}</ref>

== संदर्भ ==
== संदर्भ ==

०१:०१, १४ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

पांडुरंग नाथूजी राजभोज (१५ मार्च १९०५ - २ जुलै १९८४) हे एक भारतीय राजकारणी होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी १९५७-६२ दरम्यान राज्यसभेमध्ये बॉम्बे स्टेटचे प्रतिनिधित्व केले.[]

१९४२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे ते सरचिटणीस होते.[]

त्यांनी मराठीमध्ये लष्करी पेशा हे पुस्तक लिहिले. १९८४ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना दोन मुलगे व दोन मुलगी होती.[]

महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार असताना पा.ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, आणि त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली होती.[]

संदर्भ

  1. ^ a b "RAJYA SABHA MEMBERS BIOGRAPHICAL SKETCHES 1952 - 2003" (pdf). Rajya Sabha Secretariat, New Delhi. p. 3. 15 November 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Dr. Ambedkar and All India Scheduled Castes Federation". 15 November 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "BBC News मराठी".