"आझाद समाज पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: आझाद समाज पार्टी (एएसपी) किंवा आझाद समाज पार्टी-कांशीराम हा भारता... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
आझाद समाज पार्टी (एएसपी) किंवा आझाद समाज पार्टी-कांशीराम हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये पक्षाची घोषणा करण्यात आली |
'''आझाद समाज पार्टी''' (एएसपी) किंवा '''आझाद समाज पार्टी-कांशीराम''' हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. [[भीम आर्मी]] प्रमुख [[चंद्रशेखर आझाद (रावण)|चंद्रशेखर आझाद]] यांनी [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पक्षाचे]] संस्थापक [[कांशीराम]] यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या [[नोएडा|नोएडामध्ये]] पक्षाची घोषणा करण्यात आली होती. [[भारताचे संविधान|राज्यघटनेचे]] रक्षण करण्याचे आणि बहुजनांना म्हणजे [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|एससी, एसटी]], [[इतर मागास वर्ग|ओबीसी]] आणि अल्पसंख्याकांना संघटीत करण्याचे आपले ध्येय पक्षाने सांगितले आहे. आझाद यांच्या म्हणण्यानुसार हा पक्ष [[जाती|जातीयवाद]] आणि सांप्रदायिकता या दोन्हींशी एकाच वेळी लढा देईल. |
११:२४, ३० नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती
आझाद समाज पार्टी (एएसपी) किंवा आझाद समाज पार्टी-कांशीराम हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त १५ मार्च २०२० रोजी 'आझाद समाज पार्टी'ची स्थापना केली. उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये पक्षाची घोषणा करण्यात आली होती. राज्यघटनेचे रक्षण करण्याचे आणि बहुजनांना म्हणजे एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना संघटीत करण्याचे आपले ध्येय पक्षाने सांगितले आहे. आझाद यांच्या म्हणण्यानुसार हा पक्ष जातीयवाद आणि सांप्रदायिकता या दोन्हींशी एकाच वेळी लढा देईल.