"विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (आंबडवे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक''' हे [[आंबडवे]] या गावात उभारण्यात आलेले स्मारक आहे. |
'''विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक''' हे [[आंबडवे]] या गावात उभारण्यात आलेले स्मारक आहे. आंबडवे हे [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे मूळ गाव असून त्यांच्या वडिलोपार्जित घराचेच स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या पाच स्थानांपैकी ([[पंचतीर्थ]]) आंबडवे येथील स्मारक हे एक असल्याचा उल्लेख गेला केला. [[मंडणगड]]<nowiki/>पासून १८ कि.मी. अंतरावर आंबडवे गावाला [[पाचरळ]] फाट्याहून रस्ता आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन कॉंग्रेस सरकारमध्ये [[भारताचे कायदा व न्यायमंत्री|भारताचे पहिले कायदामंत्री]] म्हणून कार्य केले. ते [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाचे]] शिल्पकार आहेत. [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात]] व दलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिले आहे. आंबडवे या त्यांच्या मूळ गावी या महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे स्मारक उभे करण्यात आले आहे. स्मारक परिसरांत व वास्तूमधे बाबासाहेबांच्या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. [[पंचतीर्थ]] म्हणून घोषित असले तरी निधीअभावी स्मारकाचा विकास झालेला नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/kokan/no-development-dr-babasaheb-ambedkar-village-ambdave-241391|title=डाॅ. आंबेडकर यांचे आंबडवे गाव पंचतीर्थ घोषित पण... {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2020-11-20}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/kokan/babasaheb-ambedkar-story-sudambaba-sapkal-40038|title=भावाचे लग्न विसरून नववीतील भिवा वाचनात रमला {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=mr-IN|access-date=2020-11-20}}</ref> |
११:५३, २० नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती
विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे आंबडवे या गावात उभारण्यात आलेले स्मारक आहे. आंबडवे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असून त्यांच्या वडिलोपार्जित घराचेच स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या पाच स्थानांपैकी (पंचतीर्थ) आंबडवे येथील स्मारक हे एक असल्याचा उल्लेख गेला केला. मंडणगडपासून १८ कि.मी. अंतरावर आंबडवे गावाला पाचरळ फाट्याहून रस्ता आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन कॉंग्रेस सरकारमध्ये भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून कार्य केले. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात व दलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी योगदान दिले आहे. आंबडवे या त्यांच्या मूळ गावी या महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे स्मारक उभे करण्यात आले आहे. स्मारक परिसरांत व वास्तूमधे बाबासाहेबांच्या वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. पंचतीर्थ म्हणून घोषित असले तरी निधीअभावी स्मारकाचा विकास झालेला नाही.[१][२]
- ^ "डाॅ. आंबेडकर यांचे आंबडवे गाव पंचतीर्थ घोषित पण... | eSakal". www.esakal.com. 2020-11-20 रोजी पाहिले.
- ^ "भावाचे लग्न विसरून नववीतील भिवा वाचनात रमला | eSakal". www.esakal.com. 2020-11-20 रोजी पाहिले.