"मराठा क्रांती मोर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
== प्रतिमोर्चे == |
== प्रतिमोर्चे == |
||
मराठा समाजाच्या मोर्चानंतर विविध समाज गटानेही मोर्चे काढले, ज्यात मराठ्यांच्या काही मागण्यांना समर्थन तर काही मागण्यांना विरोध करण्यात आला. |
|||
* ओबीसी आंदोलन - ओबीसी समाज वर्गीयांनी मोर्चे काढले, त्यामध्ये विविध मागण्यांसह मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण न देता त्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी. या मोर्चातमध्ये [[कुणबी]] समाज सुद्धा सहभागी होता. |
|||
* बौद्ध व दलित आंदोलन - बौद्ध व दलित समाजानेही विविध मागण्यांसह अनेक मोर्च काढले, त्यामध्ये अट्रोसिटी कायदा अधिक कठोर करण्याची एक प्रमुख मागणी होती. |
|||
* मुस्लिम आंदोलन - मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे ही मागणी मराठी मुसलमानांनी केली होती. |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१५:५०, २८ जून २०२० ची आवृत्ती
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
silent rallies organized by the Maratha community | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | protest | ||
---|---|---|---|
स्थान | अहिल्यानगर जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
| |||
मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा क्रांती मूक मोर्चा हे मराठा समाजाचे २०१६-१७ मध्ये झालेले एक आंदोलन होते. १३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या खेड्यातील एका अल्पवयीन मराठा समाजाच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला. त्यानंतर मराठा लोकांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत मोर्चे आयोजित केले. आंदोलकांनी कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मृत्युदंड द्या, तसेच अट्रोसिटी कायदा रद्द करा अथवा तो शिथिल करा, आणि मराठा समाजाला (शैक्षणिक व नोकरीत) आरक्षण द्या ह्या मागणी केल्या.
मागण्या
- कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी.
- शिक्षण आणि सरकारी नोकर्यांमधील मराठ्यांना आरक्षण मिळावे.
- अट्रोसिटी कायदा अर्थात अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ रद्द करावा अथवा तो शिथिल करावा.
- डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली शेतकर्यांवरील राष्ट्रीय आयोगाच्या शिफारशी लागू करावी.
प्रतिमोर्चे
मराठा समाजाच्या मोर्चानंतर विविध समाज गटानेही मोर्चे काढले, ज्यात मराठ्यांच्या काही मागण्यांना समर्थन तर काही मागण्यांना विरोध करण्यात आला.
- ओबीसी आंदोलन - ओबीसी समाज वर्गीयांनी मोर्चे काढले, त्यामध्ये विविध मागण्यांसह मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण न देता त्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी. या मोर्चातमध्ये कुणबी समाज सुद्धा सहभागी होता.
- बौद्ध व दलित आंदोलन - बौद्ध व दलित समाजानेही विविध मागण्यांसह अनेक मोर्च काढले, त्यामध्ये अट्रोसिटी कायदा अधिक कठोर करण्याची एक प्रमुख मागणी होती.
- मुस्लिम आंदोलन - मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे ही मागणी मराठी मुसलमानांनी केली होती.