"जाटव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''जाटव''' ही चमार समुदायाची उपजात आहे, ज्यांना आधुनिक भारतात अनु...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

२१:३६, ११ जून २०२० ची आवृत्ती

जाटव ही चमार समुदायाची उपजात आहे, ज्यांना आधुनिक भारतात अनुसूचित जाती म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. २०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशमधील एकूण अनुसूचित जातीतील ५४.२३% लोकसंख्या जाटव (चमार) समाजाची आहे.