"संतोष संखद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''संतोष भीमराव संखद''' (जन्म: पुणे; ९ मार्च १९७८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, कलादिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक आहेत. इ.स. १९९८ पासून ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ६० पेक्षा अधिक चित्रपटांत दिग्दर्शक, कलादिग्दर्शक किंवा नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच ते वंचित बहुजन आघाडीचे एक प्रवक्ता सुद्धा आहेत.<ref>https://m.lokmat.com/akola/vanchit-bahujan-aghadis-16-spokespersons-declared/</ref>
'''संतोष भीमराव संखद''' (जन्म: [[पुणे]]; [[मार्च ९|९ मार्च]] [[इ.स. १९७८|१९७८]]) हे एक [[मराठी भाषा|मराठी]] [[चलचित्रदिग्दर्शक|चित्रपट दिग्दर्शक]], [[कला दिग्दर्शक|कलादिग्दर्शक]][[नृत्यदिग्दर्शक]] आहेत. [[इ.स. १९९८]] पासून ते [[चलचित्र|चित्रपट]] क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ६० पेक्षा अधिक चित्रपटांत [[दिग्दर्शक]], कलादिग्दर्शक किंवा नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच ते [[वंचित बहुजन आघाडी|वंचित बहुजन आघाडीचे]] एक प्रवक्ता सुद्धा आहेत.<ref>https://m.lokmat.com/akola/vanchit-bahujan-aghadis-16-spokespersons-declared/</ref>


== जीवन ==
== जीवन ==

२२:१५, ४ जून २०२० ची आवृत्ती

संतोष भीमराव संखद (जन्म: पुणे; ९ मार्च १९७८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, कलादिग्दर्शकनृत्यदिग्दर्शक आहेत. इ.स. १९९८ पासून ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ६० पेक्षा अधिक चित्रपटांत दिग्दर्शक, कलादिग्दर्शक किंवा नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच ते वंचित बहुजन आघाडीचे एक प्रवक्ता सुद्धा आहेत.[१]

जीवन

दिग्दर्शित चित्रपट

सैराट, फँड्री, कासव, निळकंठ मास्तर, १०वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, एक कप च्या, घो मला असला हवा, नटी, नितळ, सुरसपाटा, ट्रिपल सीट, प्रेमाची गोष्ट, मामाच्या गावाला जाऊया, लडतर, अस्तु, हा भारत माझा, फिर जिंदगी, मोर देखणे जंगल मे, बेवक्त बारिश, संहिता, आणि इतर ४० पेक्षा अधिक चित्रपटांचे कलादिग्दर्शक, दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून संखद काम त्यांनी केले आहे.[२][३][४]

पुरस्कार

संखद यांना १५० पेक्षा अधिक पुरस्कार प्रदान केले गेले आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

  • दादासाहेब फाळके पुरस्कार
  • प्रभात पुरस्कार
  • झी गौरव
  • सम्यक पुरस्कार
  • नृत्य जीवन गौरव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिफ अवॉर्ड
  • कलागौरव पुरस्कार
  • प्रेरणा पुरस्कार

संदर्भ