"संभाजी ब्रिगेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
दुरुस्ती केली खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''संभाजी ब्रिगेड''' ही महाराष्ट्रातील एक [[मराठा]] व बहुजन समाजात काम करणारी संघटना आहे. [[संभाजी महाराज]] यांचे नाव या संघटनेला दिले आहे. ही संघटना समाजात परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचे काम करते. |
'''संभाजी ब्रिगेड''' ही महाराष्ट्रातील एक [[मराठा]] व बहुजन समाजात काम करणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. [[संभाजी महाराज]] यांचे नाव या संघटनेला दिले आहे. ही संघटना समाजात परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचे काम करते. पुरुषोत्तम खेडेकर हे या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहेत. मराठा सेवा संघाच्या या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.esakal.com/maharashtra/pune-maharashtra-news-sambhaji-brigade-divide-105349|title="संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट|website=www.esakal.com|language=mr|access-date=2018-04-29}}</ref> |
||
== ब्रिगेडची कार्ये == |
== ब्रिगेडची कार्ये == |
२१:१३, २५ मे २०२० ची आवृत्ती
संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील एक मराठा व बहुजन समाजात काम करणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. संभाजी महाराज यांचे नाव या संघटनेला दिले आहे. ही संघटना समाजात परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचे काम करते. पुरुषोत्तम खेडेकर हे या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहेत. मराठा सेवा संघाच्या या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.[१]
ब्रिगेडची कार्ये
- भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला : जेम्स लेन या परदेशी लेखकाने लिहिलेल्या शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील जिजाबाई यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर लिहल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७२ तरुणांना पोलिसांनी अटक केली. २०१७ साली या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच ७२ जणांवर आरोप सिद्ध न करता आल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.
- रायगडावरील अनैतिहासिक वाघ्या कुत्र्याची समाधी फोडला.
- छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या राम गणेश गडकरीचा पुण्याच्या संभाजी उद्यानातला राम गणेश गडकरी पुतळा तोडून मुठा नदीत फेकला.
- ^ ""संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट". www.esakal.com. 2018-04-29 रोजी पाहिले.