चर्चा:संभाजी ब्रिगेड

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  संभाजी ब्रिगेड ही एक अशी संघटना आहे जी बहुजन समाजाचा खरा इतिहास समोर आणते...पन काही भाड खावू लोक त्याच्या पेज मध्ये बदल करुन शहानपना करतात...

  सदस्य 116.202.164.129[संपादन]

  हा सदस्य खोटी माहिती संपादन करतो आहे. याच्य माहितीला कोणता पुरावा नाही. तर याने केलेले संपादन उलटवा.

  स्थानांतरित मजकूर[संपादन]

  Sambhaji Brigade या पानावरील मजकूर. योग्य तितका लेखात हलवावा.


  संभाजी ब्रिगेड हि संघटना सुमारे १९९९ च्या सुमारास स्थापन झाली. तिचा उद्देश मराठा समाजातील युवकांना एकत्र करणे हा होता, परंतु नंतर शिवधर्म परिषद व जीजावू ब्रिगेड ह्या संघटनाही या मुख्य संघटनेशी जोडल्या गेल्या. कोकाटे व खेडेकर नामक व्यक्ती या संघटनेचे अध्यक्ष आहेत. पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर या संघटनेने हल्ला केला व आपले खरे विध्वंसक स्वरूप दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेस व अजित दादा पवार यांच्या हातातील कळसूत्री बाहुल्याप्रमाणे हि संघटना वागत असून दादागिरी व गुंडगिरी ची भाषा केली जाते.छत्रपती शिवाजी राजांचे नाव घेत फक्त ब्राह्मणद्वेष करून आपले अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न हि संघटना करत आहे. दादोजी कोंडदेव यांचा पुणे येथील पुतळा हलविणे, सावरकर व रामदास अशा ब्राह्मण नेत्यांची बदनामी करणे ,विकृत साहित्य प्रकशित करणे , इंटरनेट व अन्य माध्यमातून ब्राह्मणद्वेष पसरवणे असल्या भाकड व निरुपयोगी कामात या मंडळीना फारच मोठी फुशारकी वाटत आहे.


  अभय नातू २३:१७, ११ जुलै २०११ (UTC)

  हा लेख संभाजी ब्रिगेड पुण्यवान आहे आशा प्रकारे लिहीला आहे. हे चुकीचे आहे. म्हणुन हा लेखात बदल करण्याची गरज आहे. वाचक लोकानी हा लेख वाचुन गैरसमज करु नये.


  हा लेख लिहिणाऱ्यांचे मराठी फार वाईट आहे. लेखाला अनुल्लेखाने मारावे....J (चर्चा) २१:०६, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply[reply]


  संभाजी ब्रिगेड ही दहशतवादी संघटना[ संदर्भ हवा ]

  संभाजी ब्रिगेड हि संघटना कोण्या एका जातिविरुद्ध नसून मनुवादी प्रवृत्तीविरूद्ध आहे... आजकाल कोणीपण उठतो..ब्राम्हण जातीला शिव्या देतो व स्व:ताल संभाजी ब्रिगेडचा म्हणूवन घेतो...अशा कार्यकर्त्यानीं सेवा संघाची पुस्तके वाचावीत... पुरोगामी विचारसरणी,युवकाचां सर्वागीण विकास यावर ही संघटना आधारली आहे... संभाजी ब्रिगेडबद्दल चालवलेला हा जहरी प्रचार थांबवावा...संभाजी ब्रिगेड हि संघटना विवेकवाद,प्रयत्नवाद ,विज्ञानवादावर आधारलेली आहे. कोण्या जातीच्या द्वेषावर नाही.युवकांना दिशा देणारी संघटना… युवकांना पुस्तक वाचायला लावणारी संघटना… शस्त्राऐवजी शास्त्र शिकवणारी संघटना..हजारो लेखक,वक्ते,समाजसेवक तयार करणारी संघटना...महाराष्ट्रात लोकसंख्येने सर्वात असलेल्या मराठा समाजाला फुले शाहु आंबेडकरांच्या विचारांची खरी ओळख जर कोणी करुन दिली असेल ते म्हणजे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने ...महाराष्ट्रात आता जातीय दंगलीचा वणवा पेटत नाही कारण मराठा सेवा संघाच्या 'पुरुषोत्तमानं' ही आग विझविण्याचं काम केलं. पैसा खिशात नसतो तर डोक्यात असतो, डोक्यातला पैसा खिशात कसा आणायचा या संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या शिकवणुकीमुळे आज अनेक कार्यकर्ते स्वबळावर उभे राहिलेत.नवनवीन वक्ते,लेखक,किर्तनकार,प्रबोधनकार मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडमुळे तयार झालेत....


  salveramprasad(चर्चा)

  संबंधीत चर्चेची नोंद[संपादन]


  माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:०५, १७ जून २०१३ (IST)Reply[reply]


  ही संघटना ब्राम्हन समाजाला विरोध करते हा गैरसमज आहे. ती घानेरड्या विचारसारणीला विरोध करते. जय जिजाऊ जय शिवराय...

  १७ ऑगस्ट २०१९ पासून Protected संपादन विनंत्या[संपादन]

  SambhajiBrigadeOfficial (चर्चा) २२:११, १७ ऑगस्ट २०१९ (IST) 'Sambhaji Brigade' is a social organization which is established by Shivshree Purushottam Khedekar. The organisation is named after the legendary king Chatrapati Sambhaji Raje, son of the first Maratha king Chatrapati Shivaji Maharaj. This organization fights for rights of Marathas and Maharastra. Sambhaji Brigade also plays a great role in preserving and presenting original history of King Chatrapati Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj. Sambhaji Bragade believes that some the historian are presenting history to misguide people and for their own benefits as well. So Sambhaji Brigade considered it as a duty to put correct history in front of world.Reply[reply]

  ओके Sahilrmulla440 (चर्चा) १४:०८, २३ एप्रिल २०२० (IST)Reply[reply]