"संभाजी ब्रिगेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
चुकीची माहिती काढून टाकली. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: उलटविले |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''संभाजी ब्रिगेड''' ही महाराष्ट्रातील एक मदरश्याच्या पैशावर चालणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. [[संभाजी महाराज]] यांचे नाव या संघटनेला दिले आहे. पुरुषोत्तम खेडेकर हा या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे छत्रपती शिवरायांचा खोटा आणि जातीयवादी इतिहास पसरवण्याचा काम ही संघटना करते,ही संघटना हिंदू द्वेष व ब्राह्मण द्वेष समाजात पसरवण्याचा काम करते मराठ्यांच्या नावाखाली या संघटनेत फुटीरतावादी विचारांचे लोक कार्य करतात,पुरुषोत्तम खेडेकर ला ब्राह्मण समाजा विरोधात केलेल्या लिखाणासाठी रत्नागिरी जिल्हा न्यायालयात माफी मागून पुस्तक मागे घ्याव लागल लागलं होतं संभाजी ब्रिगेडचे विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे आहेत. मराठा सेवा संघाच्या या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.esakal.com/maharashtra/pune-maharashtra-news-sambhaji-brigade-divide-105349|title="संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट|website=www.esakal.com|language=mr|access-date=2018-04-29}}</ref> |
|||
'''संभाजी ब्रिगेड''' ही महाराष्ट्रातील एक मराठा बहुजन समाजात काम करणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. [[संभाजी महाराज]] यांचे नाव या संघटनेला दिले आहे. छत्रपती शिवरायांचा खरा आणि वास्तववादी इतिहासाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम ही संघटना करते. ही संघटना समाजात परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचे काम करते. |
|||
== ब्रगेडची कृत्ये == |
|||
(काही मंडळींनी याठिकाणी संभाजी ब्रिगेड विषयी चुकीची माहिती दिली होती. ती आता दुरुस्त करण्यात आली आहे.) |
|||
⚫ | * भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला : जेम्स लेन यांनी लिहिलेल्या ''शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया'' या पुस्तकातील [[जिजाबाई शहाजी भोसले|जिजाबाई]] यांच्या तथाकथित बदनामीचा संशय घेऊन संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी [[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर|भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर]] हल्ला केला. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७२ तरुणांना पोलिसांनी अटक केली. २०१७ साली या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच ७२ जणांवर आरोप सिद्ध न करता आल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले..<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/all-the-sambhaji-brigade-activists-acquitted-by-pune-session-court-in-bhandarkar-institute-attack-case/articleshow/61275525.cms|title=भांडारकर हल्ला: 'ब्रिगेड'चे सर्व कार्यकर्ते निर्दोष -Maharashtra Times|date=2017-10-27|work=Maharashtra Times|access-date=2018-03-19|language=mr}}</ref> [[चित्र:BORI, Pune.jpg|thumb|150px|भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केला होता. त्यानी ही संस्था जाळली होती.]] |
||
* [[रायगड (किल्ला)|रायगडावरील]] वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला. [[चित्र:RaigadFort8.jpg|thumb|150px|रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा. हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तोडला होता.]] |
|||
संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.dnaindia.com/mumbai/report_73-held-for-removing-shivaji-dogs-statue-from-raigad-fort_1723352|title=73 held for removing Shivaji dog’s statue from Raigad fort {{!}} Latest News & Updates at Daily News & Analysis|date=2012-08-03|work=dna|access-date=2018-03-19|language=en-US}}</ref> . |
|||
संभाजी ब्रिगेडचे कार्य |
|||
* पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयावर केलेला हल्ला: ब्रिगेडचे ४० ते ५० लोक कार्यालयात घुसले आणि तोडफोड केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ibnlive.in.com/videos/129639/shiva-sena-attacks-pune-mayors-office.html|title=News18.com: CNN-News18 Breaking News India, Latest News, Current News Headlines|website=News18|language=en-US|access-date=2018-03-19}}</ref> |
|||
* महाराष्ट्राचे गृहमंत्री [[आर. आर. पाटील]] य़ांच्यावर हल्ला: ''शिवाजी : द हिंदू किग इन इस्लामिक इंडिया'' या पुस्तकावरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली, त्यावेळेला ब्रिगेडच्या लोकांनी आर. आर. पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://timesofindia.indiatimes.com/City-Mumbai/Sambhaji-Brigade-targets-home-min/articleshow/6153260.cms|title=Sambhaji Brigade targets home min – Times of India|work=The Times of India|access-date=2018-03-19}}</ref> |
|||
⚫ | *भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला : जेम्स लेन |
||
* बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाईफेक<ref>{{स्रोत बातमी|title=ink-babasaheb-purandare {{!}} Loksatta|दुवा=https://www.loksatta.com/tag/ink-babasaheb-purandare/|ॲक्सेसदिनांक=५ मे २०१८|काम=www.loksatta.com|भाषा=mr-IN}}</ref> |
|||
⚫ | |||
* [[रायगड (किल्ला)|रायगडावरील]] शिवछत्रपतींच्या इतिहासातील अनैतिहासिक वाघ्या कुत्र्याची पुतळा फोडून दरीत फेकला. |
|||
⚫ | |||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
२०:५४, २५ मे २०२० ची आवृत्ती
संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील एक मदरश्याच्या पैशावर चालणारी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. संभाजी महाराज यांचे नाव या संघटनेला दिले आहे. पुरुषोत्तम खेडेकर हा या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे छत्रपती शिवरायांचा खोटा आणि जातीयवादी इतिहास पसरवण्याचा काम ही संघटना करते,ही संघटना हिंदू द्वेष व ब्राह्मण द्वेष समाजात पसरवण्याचा काम करते मराठ्यांच्या नावाखाली या संघटनेत फुटीरतावादी विचारांचे लोक कार्य करतात,पुरुषोत्तम खेडेकर ला ब्राह्मण समाजा विरोधात केलेल्या लिखाणासाठी रत्नागिरी जिल्हा न्यायालयात माफी मागून पुस्तक मागे घ्याव लागल लागलं होतं संभाजी ब्रिगेडचे विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे आहेत. मराठा सेवा संघाच्या या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.[१]
ब्रगेडची कृत्ये
- भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला : जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील जिजाबाई यांच्या तथाकथित बदनामीचा संशय घेऊन संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७२ तरुणांना पोलिसांनी अटक केली. २०१७ साली या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच ७२ जणांवर आरोप सिद्ध न करता आल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले..[२]
- रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला.
संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता.[३] .
- पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयावर केलेला हल्ला: ब्रिगेडचे ४० ते ५० लोक कार्यालयात घुसले आणि तोडफोड केली.[४]
- महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील य़ांच्यावर हल्ला: शिवाजी : द हिंदू किग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली, त्यावेळेला ब्रिगेडच्या लोकांनी आर. आर. पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.[५]
- बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाईफेक[६]
- पुण्याच्या संभाजी उद्यानातला राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकला.
संदर्भ
- ^ ""संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट". www.esakal.com. 2018-04-29 रोजी पाहिले.
- ^ "भांडारकर हल्ला: 'ब्रिगेड'चे सर्व कार्यकर्ते निर्दोष -Maharashtra Times". Maharashtra Times. 2017-10-27. 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ "73 held for removing Shivaji dog's statue from Raigad fort | Latest News & Updates at Daily News & Analysis". dna (इंग्रजी भाषेत). 2012-08-03. 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ "News18.com: CNN-News18 Breaking News India, Latest News, Current News Headlines". News18 (इंग्रजी भाषेत). 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ "Sambhaji Brigade targets home min – Times of India". The Times of India. 2018-03-19 रोजी पाहिले.
- ^ "ink-babasaheb-purandare | Loksatta". www.loksatta.com. ५ मे २०१८ रोजी पाहिले.