Jump to content

"रमेश धोंगडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
कारकीर्द: संदर्भ हवे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७: ओळ ७:
धोंगडे हे डेक्कन महाविद्यालयात इ.स. १९६५ ते १९७८ या काळात इंग्रजीचे प्राध्यापक होते.{{संदर्भ}} इ.स. १९७८ ते १९८० या काळात त्यांनी [[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ|एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ]], मुंबई येथे उपयोजित भाषाविज्ञान (अप्लाइड लिंग्विस्टिक्स) हा विषय शिकवला. डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठ (१९८० - २००३) येथे त्यांनी भाषाविज्ञान विषय शिकवला आणि भाषाविज्ञान विभागाचे प्रमुख असताना २००३ साली ते निवृत्त झाले.{{संदर्भ}} ते [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाच्या]] मराठी विभागात अभ्यागत प्राध्यापक होते.{{संदर्भ}} (२०१३-२०१६) या काळात त्यांनी मराठी भाषेच्या [[मालवणी बोलीभाषा|मालवणी]] आणि [[आगरी बोलीभाषा|आगरी]] बोलीभाषांचे सर्वेक्षण केले.{{संदर्भ}} [[सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ]], पुणे येथे त्यांनी सल्लागार आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून देखील काम केले आहे.{{संदर्भ}} आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट मिळाली आहे.{{संदर्भ}}

==रमेश धोंगडे यांनी लिहिलेली पुस्तके==
== लिहिलेली पुस्तके ==
रमेश धोंगडे यांनी लिहिलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत:
# अर्वाचीन मराठी<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Lm0uAAAAMAAJ&q=%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80+%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%87&dq=%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80+%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%87&hl=en&sa=X&ved=0ahUKEwji2NasqJrpAhVPT30KHabdBpEQ6AEIRzAD|title=Marāṭhī bhāshā: vyavasthā āṇi adhyāpana|last=Indāpūrakara|first=Candrakānta Dattātraya|date=1989|publisher=Kônṭineṇṭala Prakāśana|language=mr}}</ref>

# आत्मलक्षी समीक्षा<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.unipune.ac.in/Syllabi_PDF/old_sylabus/ma/ma_marathi_I.pdf|title=http://www.unipune.ac.in/Syllabi_PDF/old_sylabus/ma/ma_marathi_I.pdf|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=४ मे २०२०}}</ref>

# इंग्रजी- मराठी शब्दकोश
# इंग्रजी - मराठी शब्दकोश
# तेंडुलकरांची नाटके: पाठ्य व प्रयोग
# तेंडुलकरांची नाटके: पाठ्य व प्रयोग
# दलित आत्मचरित्रे: साहित्य आणि समाज<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=vkcaAAAAIAAJ&q=%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4+%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87:+%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF+%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF+%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C&dq=%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4+%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87:+%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF+%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF+%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C&hl=en&sa=X&ved=0ahUKEwivn6SGrZrpAhXY8HMBHRC5ALMQ6AEINDAB|title=Dalita ātmacaritre, sāhitya āṇi samāja|last=Dhoṅgaḍe|first=Rameśa|date=1992|publisher=Madhurāja Pablikeśansa|language=mr}}</ref>

ओळ १८: ओळ १९:
# शतकाची विचारशैली<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=f7pjAAAAMAAJ&q=%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&dq=%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiIvMbNrJrpAhUaA3IKHY-RAXwQ6AEIMDAB|title=Śatakācī vicāra-śailī: Akhila Bhāratīya Marāṭhī Sāhitya Sammelanātīla adhyakshyīya bhāshaṇe va tyañcī cikitsā|date=2002|publisher=Dilīparāja Prakāśana|language=mr}}</ref>

# सामाजिक भाषाविज्ञान (२००६)<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.worldcat.org/oclc/309736815|title=Sāmājika bhāshāvijñāna : vaicārika, samikshātmaka|last=Dhongde, R. V. (Ramesh Vaman), 1943-|date=2006|publisher=Dilīparāja Prakāśana|isbn=81-7294-514-0|edition=Prathamāvr̥ttī|location=Puṇe|oclc=309736815}}</ref>

{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

{{DEFAULTSORT:धोंगडे, रमेश}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:शब्दकोशकार]]
[[वर्ग:शब्दकोशकार]]
[[वर्ग:इ.स. १९४३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४३ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्र]]

१९:३६, ४ मे २०२० ची आवृत्ती

डॉ. रमेश वामन धोंगडे (जन्म : इ.स. १९४३) एक भाषाविज्ञानाचे अभ्यासक आहेत.[ संदर्भ हवा ]

शिक्षण

धोंगडे हे इंग्रजीत एम.ए. आणि भाषाविज्ञानशास्त्रातले पीएच.डी. आहेत.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

धोंगडे हे डेक्कन महाविद्यालयात इ.स. १९६५ ते १९७८ या काळात इंग्रजीचे प्राध्यापक होते.[ संदर्भ हवा ] इ.स. १९७८ ते १९८० या काळात त्यांनी एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ, मुंबई येथे उपयोजित भाषाविज्ञान (अप्लाइड लिंग्विस्टिक्स) हा विषय शिकवला. डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठ (१९८० - २००३) येथे त्यांनी भाषाविज्ञान विषय शिकवला आणि भाषाविज्ञान विभागाचे प्रमुख असताना २००३ साली ते निवृत्त झाले.[ संदर्भ हवा ] ते मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात अभ्यागत प्राध्यापक होते.[ संदर्भ हवा ] (२०१३-२०१६) या काळात त्यांनी मराठी भाषेच्या मालवणी आणि आगरी बोलीभाषांचे सर्वेक्षण केले.[ संदर्भ हवा ] सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे येथे त्यांनी सल्लागार आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून देखील काम केले आहे.[ संदर्भ हवा ] आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट मिळाली आहे.[ संदर्भ हवा ]

लिहिलेली पुस्तके

रमेश धोंगडे यांनी लिहिलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत:

  1. अर्वाचीन मराठी[]
  2. आत्मलक्षी समीक्षा[]
  3. इंग्रजी - मराठी शब्दकोश
  4. तेंडुलकरांची नाटके: पाठ्य व प्रयोग
  5. दलित आत्मचरित्रे: साहित्य आणि समाज[]
  6. भाषा आणि भाषाविज्ञान
  7. मराठी भाषा आणि शैली[]
  8. शैलीवैज्ञानिक समीक्षा
  9. शतकाची विचारशैली[]
  10. सामाजिक भाषाविज्ञान (२००६)[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Indāpūrakara, Candrakānta Dattātraya (1989). Marāṭhī bhāshā: vyavasthā āṇi adhyāpana. Kônṭineṇṭala Prakāśana.
  2. ^ "http://www.unipune.ac.in/Syllabi_PDF/old_sylabus/ma/ma_marathi_I.pdf" (PDF). ४ मे २०२० रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  3. ^ Dhoṅgaḍe, Rameśa (1992). Dalita ātmacaritre, sāhitya āṇi samāja. Madhurāja Pablikeśansa.
  4. ^ Dhoṅgaḍe, Rameśa (1991). Marāṭhī bhāshā āṇi śailī. Dilīparāja Prakāśana.
  5. ^ Śatakācī vicāra-śailī: Akhila Bhāratīya Marāṭhī Sāhitya Sammelanātīla adhyakshyīya bhāshaṇe va tyañcī cikitsā. Dilīparāja Prakāśana. 2002.
  6. ^ Dhongde, R. V. (Ramesh Vaman), 1943- (2006). Sāmājika bhāshāvijñāna : vaicārika, samikshātmaka (Prathamāvr̥ttī ed.). Puṇe: Dilīparāja Prakāśana. ISBN 81-7294-514-0. OCLC 309736815.CS1 maint: multiple names: authors list (link)