"विधिमंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
2402:8100:301C:7477:E33D:FC1A:F253:DCB3 (चर्चा)यांची आवृत्ती 1744845 परतवली. खूणपताका: उलटविले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''विधिमंडळ''' अथवा '''कायदेमंडळ''' ही [[कायदा|कायदे]] बनवणारी एक [[राज्यकारभाराच्या शाखा|राज्यकारभाराची शाखा]] आहे. साधारणपणे देशाच्या [[सरकार]]द्वारे विधिमंडळामध्ये अनेक धोरणे व कायदे मंजूर केले जातात. [[संसद]] हा विधिमंडळाचाच एक प्रकार आहे. [[संसदीय राज्यपद्धती]]मध्ये संसदेला सर्व कायदेहक्क असतात. |
'''विधिमंडळ''' अथवा '''कायदेमंडळ''' ही [[कायदा|कायदे]] बनवणारी एक [[राज्यकारभाराच्या शाखा|राज्यकारभाराची शाखा]] आहे. विधिमंडळ हे राज्याचा [[राज्यपाल]], राज्याची [[विधानसभा]] व राज्याची [[विधान परिषद]] (जर असल्यास) असे दोन किंवा तीन घटक मिळून बनलेले असते. साधारणपणे देशाच्या [[सरकार]]द्वारे विधिमंडळामध्ये अनेक धोरणे व कायदे मंजूर केले जातात. [[संसद]] हा विधिमंडळाचाच एक प्रकार आहे. [[संसदीय राज्यपद्धती]]मध्ये संसदेला सर्व कायदेहक्क असतात. |
||
==हे सुद्धा पहा== |
==हे सुद्धा पहा== |
०१:११, १६ मार्च २०२० ची आवृत्ती
विधिमंडळ अथवा कायदेमंडळ ही कायदे बनवणारी एक राज्यकारभाराची शाखा आहे. विधिमंडळ हे राज्याचा राज्यपाल, राज्याची विधानसभा व राज्याची विधान परिषद (जर असल्यास) असे दोन किंवा तीन घटक मिळून बनलेले असते. साधारणपणे देशाच्या सरकारद्वारे विधिमंडळामध्ये अनेक धोरणे व कायदे मंजूर केले जातात. संसद हा विधिमंडळाचाच एक प्रकार आहे. संसदीय राज्यपद्धतीमध्ये संसदेला सर्व कायदेहक्क असतात.