"रमा (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
|||
ओळ २१: | ओळ २१: | ||
* रमा एकादशी-कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीस रमा एकादशी असे म्हणतात. (ही एकादशी दीपावलीच्या साधारणपणे चार-एक दिवस आधी, म्हणजे वसुबारसेच्या आदल्या दिवशी येते) |
* रमा एकादशी-कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीस रमा एकादशी असे म्हणतात. (ही एकादशी दीपावलीच्या साधारणपणे चार-एक दिवस आधी, म्हणजे वसुबारसेच्या आदल्या दिवशी येते) |
||
==चित्रपट== |
|||
==नियतकालिक== |
|||
* [[रमाई (चित्रपट)]] |
|||
* [[रमाबाई (चित्रपट)]] |
|||
* [[रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)]] |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
०१:१२, ९ मार्च २०२० ची आवृत्ती
- हा लेख रमा या स्त्रीलिंगी व्यक्तिनामाबद्दल आहे. "रम" शब्दाच्या इतर उपयोगांसाठी , रमाकांत (नि:संदिग्धीकरण),राम (नि:संदिग्धीकरण), रम पाने पाहावीत.
अर्थ
रम हा शब्द रम्य, रमणीय अथवा मनाला मोहून टाकणारा या अर्थाने येतो. रम पासून राम, रमा, रमाकांत, रमारमण ही व्यक्तींची विशेष नामे तयार होतात. रमा (तसेच संस्कृतात 'रामा' हे शब्दरूप) हे शब्द स्त्री, पत्नी, सौभाग्य, थाटमाट या अर्थानेही येतात.[१]
व्यक्ती
- रमा - विष्णुपत्नी लक्ष्मीचे एक नाव [२]
- रमा माधव भट - रमाबाई पेशवे
- रमा महादेव रानडे
- रमा बिपिन (डोंगरे) मेधावी - पंडिता रमाबाई
- रमा भीमराव आंबेडकर
- रमा नारायणराव मुदवेडकर
- डॉ. रमा मराठे - डॉक्टर आणि लेखिका
- रमा केमकर
- रमा जैन
- रमा प्रकाश घोम
- रमा सरोदे - लेखिका
दिवस
- रमा एकादशी-कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीस रमा एकादशी असे म्हणतात. (ही एकादशी दीपावलीच्या साधारणपणे चार-एक दिवस आधी, म्हणजे वसुबारसेच्या आदल्या दिवशी येते)